Sunday, April 26, 2026
spot_img

जिल्ह्यात समूह शाळा सुरू करण्याच्या हालचालींना वेग

रत्नागिरी:- कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार असल्याचे मंत्री सांगत आहेत. मात्र दुसर्‍या बाजूला समहू शाळा सुरु करण्याबाबत हालचालींना वेग आला आहे. जिल्ह्यातील 1345 शाळांना...

शिक्षण, संशोधन संदर्भात कोकण कृषी विद्यापीठ- थायलंड युनिव्हर्सिटीमध्ये सामंजस्य करार

रत्नागिरी:- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ- चुलालोन्गकोर्न युनिवर्सिटी, थायलंड नुकताच एक सामंजस्य करार झाला आहे. चुलालोन्गकोर्न युनिवर्सिटी, थायलंड येथे विद्यार्थ्यांना उच्च...

कमी पटाच्या तेराशे शाळांवर बंदची टांगती तलवार कायम

रत्नागिरी:- शासनाच्या समुह शाळा संकल्पनेला विरोध होत असला तरीही त्याची अंमलबजावणी करण्याच्या सुचना आयुक्तस्तरावरुन नुकत्याच जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत. यासाठी...

नासासह इस्रोला जाण्यासाठी २० हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

रत्नागिरी:- अंतराळ संशोधनाबाबत जिज्ञासा निर्माण व्हावी, यासाठी नासा (अमेरिका) व इस्रो (भारत) येथे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना गतवर्षी नेण्यात आले होते. यावर्षीसुद्धा हा...

अध्यापक संघाकडून शासन निर्णय रद्द करण्यासाठी आंदोलन

रत्नागिरी:- कंत्राटीकरण व दत्तक शाळा योजना संबंधी राज्य शासनाने जाहीर केलेले निर्णय रद्द करणेबाबत रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ आग्रही मागणीसाठी आंदोलन केले. 'शिक्षण...

शिक्षण विभागाच्या ‘लेटस चेंज’ उपक्रमाचा जिल्ह्यात शुभारंभ

रत्नागिरी:- शालेय शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात राज्यस्तरावर जिल्ह्यातील 4 शाळांची राज्यस्तरावर निवड झाली आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानाला जोड म्हणून...

‘लेटस चेंज’ उपक्रमात राज्यभरातील शाळांमधून जिल्ह्यातील दोन शाळांची निवड

रत्नागिरी:- शालेय शिक्षण विभागांतर्गत 'लेटस चेंज' उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील २,१३० शाळेतील ६४,९६७ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. सहभागी झालेल्या लाखो शाळांमधून उत्तम कामगिरी करणाऱ्या टॉप शाळांमध्ये...

2017 पासून प्रलंबित शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करा

रत्नागिरी:- राज्यात सन 2017 पासून सुरू असलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. ही प्रलंबित शिक्षकभरती पूर्ण करावी, यासाठी राज्यातील डीएड्, बीएड् अभियोग्यताधारकांनी...

शिक्षक बदल्यांमधील भ्रष्टाचाराला बसणार आळा

बिंदुनामावली पोर्टलवर अपलोड झाल्यावरच होणार शिक्षकांच्या बदल्या रत्नागिरी:- राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या बिंदुनामावली पोर्टलवर अपलोड झाल्यावरच शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे बदल्यांमधील भ्रष्टाचाराला...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिक्षणाचा झाला श्रीगणेशा

उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वप्न झाले साकार, लवकरच मुख्यमंत्र्यांचे हस्ते उदघाटन रत्नागिरी:- जिल्हावासियांचे गेल्या अनेक वर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुधवारी...