शाळा गजबजलेल्या; नव्या शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा
रत्नागिरी:- गेल्या सव्वा महिन्याच्या सुट्टीतील मौजमजेनंतर नव्या शैक्षणिक 2025-26 या वर्षाचा सोमवारपासून प्रारंभ झाला. आनंद… उत्साह… हुरहुर अशा या प्रवेशोत्सवात विद्यार्थ्यांचा किलबिलाटाने जिल्ह्यातील सर्व...
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला ब्रेक
रत्नागिरी:- जिल्हा परीषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया थांबल्यामुळे परजिल्ह्यात जाणाऱ्या इच्छुकांची निराशा झाली आहे. तर आंतरजिल्हा बदलीला विरोध करणाऱ्या स्थानिकांना दिलासा मिळालेला आहे....
अशैक्षणिक बी. एल.ओ. कामातून शिक्षकांना मुक्त करा
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
रत्नागिरी:- प्राथमिक शिक्षकांना बी.एल.ओ कामातून मुक्त करावे या मागणीचे निवेदन सोमवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी...
इयत्ता ५ वीसह ८ वी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी जाहीर करा
महा राज्य प्राथमिक शिक्षक संघाची परीक्षा परिषदेने मागणी
रत्नागिरी:- इयत्ता ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर होऊन एक महिन्याहून अधिक...
नवीन संच मान्यता निकषांविरोधात शिक्षण संस्थांचा एल्गार
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक-उच्च माध्यमिक संस्था समन्वय समितीचे आमदारांकडे निवेदन
रत्नागिरी:- दि. १५ मार्च २०२४ रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढलेल्या संच मान्यतेसंदर्भातील शासन निर्णयामुळे...
दहावीच्या निकालात यंदाही कोकण बोर्डाची छाप; कोकण बोर्डाचा निकाल ९७.६२ टक्के
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे....
दहावी बोर्ड परीक्षेचा उद्या दुपारी एक वाजता निकाल
मुंबई:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ५ मे रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर दहावीचा निकाल कधी...
पाचवीचे 290 तर आठवीच्या 315 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने 9 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता 5 वी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता...
बारावीचा आज ऑनलाईन निकाल; कोकण बोर्डाच्या निकालाबाबत उत्सुकता कायम
रत्नागिरी:- इयत्ता बारावीच्या परीक्षेचा सोमवारी ५ मे रोजी ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे. कोकण बोर्डातील २४,१६८ विद्यार्थ्यांचा निकाल घोषित होईल. यंदाही सलगपणे कोकण बोर्ड...
विद्यार्थ्यांच्या नासा दौऱ्याची वॉशिंग्टन डीसीपासून सुरुवात
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी नुकताच अमेरिका दौरा केला आणि अंतराळ संशोधन तसेच अमेरिकेच्या इतिहासाची प्रत्यक्ष माहिती घेतली. या दौऱ्याची सुरुवात वॉशिंग्टन डीसीपासून झाली आणि...












