Wednesday, March 18, 2026
spot_img

कपाटाखालून कोयती काढताना सर्पदंश, फुणगुस येथील वृद्धाचा मृत्यू

संगमेश्वर:- तालुक्यातील फुणगुस भद्रपूर वठार येथे कपाटाखालून कोयती काढत असताना विषारी साप चावल्याने एका ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला. वसंत महादेव शिंदे (वय...

कॉजवेवरून चालताना नदीत पडून वाहून गेलेल्या तरुणाचा मृत्यू

संगमेश्वर:- काजळी नदीवरील कॉजवेवरून चालत जात असताना पाण्यात पडून एका ३९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २४ जून रोजी देवरुखजवळील देवपट्टा येथे घडली....

नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून तरुणाचे विष प्राशन

रत्नागिरी:- देवरुख येथे नोकरी लागत नसल्याच्या नैराश्येतून तरुणाने विष प्राशन केल्याचा प्रकार समोर आला आहे. सादिक आसिफ बोदले (२१, रा, देवरुख, ता. संगमेश्वर) असे...

पांगरी येथे आढळला मृत बिबट्या

संगमेश्वर:-  तालुक्यातील पांगरी येथे मृत बिबट्या सापडला आहे. या बिबट्याच्या मानेवर जखमा असल्यामुळे दोन बिबट्यांच्या झटापटीमध्ये त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने...

शास्त्री पुलाजवळ दरड कोसळली; दोन घरांना धोका

संगमेश्वर:- मुसळधार पावसामुळे आणि राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या चौपदरीकरण कामाच्या निष्काळजीपणामुळे संगमेश्वर येथील शास्त्री पुलाजवळ (पारकरवाडा) भीषण दरड कोसळण्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे...

संगमेश्वर तालुक्यातील अनेक कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्यासह नदीला पूर येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. धोकादायक भाग असलेल्या तालुक्यातील कुचांबे, शेनवडे आणि गोळवली परिसरातील...

गोळवली परिसरात भूस्खलन; सुपारीची ८० झाडे जमीनदोस्त

संगमेश्वर:- मुसळधार पावसामुळे गोळवली परिसरात भूस्खलन झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. जानू गंगाराम करंडे, महादेव भागोजी करंडे आणि गणू करंडे यांच्या मालकीच्या डोंगराचा मोठा...

संगमेश्वर रामपेठेत पूरस्थिती; दुकानांसह घरांमध्ये शिरले पाणी

संगमेश्वर:- रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, शास्त्री नदीच्या पाणी...

विजेच्या धक्क्याने आजीचा मृत्यू; नातू जखमी

देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी येथे महावितरणच्या तुटून पडलेल्या विद्युत वाहिनाचा शॉक लागून आजीचा मृत्यू झाला, तर नातू गंभीर जखमी होण्याची घटना गुरुवारी सकाळच्या...

भरधाव लक्झरीच्या धडकेत मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

मुंबई- गोवा महामार्गावर शिंदेंआंबेरी येथील चुकीच्या डायव्हर्शनमुळे अपघात संगमेश्वर:- मुंबई- गोवा महामार्गावर शिंदेंआंबेरी नजिक गुरुवारी रात्री अकरा वाजता सावंतवाडीकडून मुंबईकडे भरधाव जाणाऱ्या वेतोबा ट्रॅव्हल्सची लक्झरीने...