आंबा घाटात ‘त्या’ तरुणाचा मित्रानेच केला खून
मैत्रीसाठी दारू ठरली कर्दनकाळ; रागाच्या भरात कारची ठोकर दिल्याने मृत्यूदेवरुख:- आंबा घाटात जखमी अवस्थेत सापडून मृत झालेल्या सातारा जिल्ह्यातील सुधीर अर्जुन यादव या तरुणाचा...
देवरुखात आढळली अतितीव्र कुपोषित बालिका
देवरुख:- शहरातील कांजीवरा अंगणवाडी येथील श्रीनिधी मारुती दानोळे (वय 1.8 वर्ष) ही बालिका अतितीव्र कुपोषित या श्रेणीत आढळून आली आहे. या बालिकेला देवरुख ग्रामीण...
आंबा घाटातील ‘त्या’ तरुणाच्या शरीरावर होत्या जखमा
देवरुख:- आंबा घाटात जखमी अवस्थेत सापडून मृत झालेल्या सुधीर अर्जुन यादव या सातारा जिल्ह्यातील तरुणाच्या शरीरावर जखमा असल्याचे पोलिसांनी केलेल्या पाहणी दरम्यान स्पष्ट झाले...
साखरपा येथे प्रवासी ट्रॅव्हल्सला भीषण आग; ३० प्रवासी थोडक्यात बचावले
हातखंबा: संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी परिसरात गद्रे पेट्रोल पंपासमोर पहाटेच्या सुमारास प्रवासी ट्रॅव्हल्सला अचानक आग लागून गाडी पूर्णतः जळून खाक झाली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे...
सहलीसाठी आलेल्या सातारा येथील तरुणाचा आंबा घाटात संशयास्पद मृत्यू
साखरपा:- रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील एका ३० वर्षीय तरुणाचा आंबा घाटात जखमी अवस्थेत आढळल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ...
कळंबस्ते येथे बागेला आग; रक्तचंदनासह आंबा-काजूची झाडे जळून खाक
अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हासंगमेश्वर:- तालुक्यातील कळंबस्ते-भिमनगर येथे एका खाजगी फळबागेला अज्ञात इसमाने आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत मौल्यवान रक्तचंदनाची झाडे, आंबा आणि...
फुणगूस येथे डंपर पलटी होऊन भीषण अपघात
तब्बल ४ तासांच्या थरारानंतर चालकाला जीवदानसंगमेश्वर:- तालुक्यातील फुणगूस येथे शुक्रवारी सायंकाळी काळजाचा थरकाप उडविणाऱ्या अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. जाकादेवी मार्गे ग्रीट (खडी) भरून...
उक्षी येथील बेपत्ता तरुणाचा बावनदी पात्रात आढळला मृतदेह
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील उक्षी-भेळी चिंचपार येथील बेपत्ता असलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह करबुडे येथील बावनदीच्या पात्रात मिळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दीपक...
दाभोळे बाजारपेठेत डंपरची दुचाकीला धडक
रिव्हर्स घेताना अपघात, डंपर चालकावर गुन्हा दाखलसंगमेश्वर:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर दाभोळे बाजारपेठेतील पुलाजवळ एका डंपरने पाठीमागे येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. डंपर चालकाने रस्त्याची परिस्थिती...
वनवा विझवताना होरपळून वृद्धाचा मृत्यू
संगमेश्वर तालुक्यातील मावळत धनगरवाडी येथील घटनासंगमेश्वर:- तालुक्यातील मुर्शी मावळत धनगरवाडी येथील एक ६० वर्षीय वृद्ध वणवा विझवण्यासाठी गेले असता, आगीच्या भक्ष्यस्थानी पडून त्यांचा दुर्दैवी...












