Wednesday, April 30, 2025
spot_img

देवरुखात प्रौढाची गळफास घेत आत्महत्या

देवरुख:- शहरातील भोईवाडी येथील ५६ वर्षीय प्रौढाने राहत्या घरी गळफासाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. शशिकांत मनोहर वैद्य असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे...

संगमेश्वर- पाटण घाटमार्गाचे सर्वेक्षण सुरू

संगमेश्वर:- संगमेश्वर येथून थेट पाटणला जोडण्यासाठीच्या घाटमार्गे रस्त्याच्या सर्वेक्षणाला सुरवात झाली आहे. हा मार्ग अस्तित्वात झाला तर पाटणला जाणे सोपे होईल. त्यासाठी चिपळूणवरून पाटणला...

मार्लेश्वर पर्यटन क्षेत्रासाठी १० कोटींचा निधी

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र मार्लेश्वरच्या पर्यटनाच्या विकासासाठी प्रादेशिक पर्यटन अंतर्गत १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या प्रकल्पांसाठीची निविदाप्रक्रिया अंतिम टप्पात...

निवे बुद्रुक येथे झालेल्या बोलेरो- दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

संगमेश्वर:- सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास रसायन जोगीन मंदिराजवळ नागझरी निवे बुद्रुक येथे दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या धडकेत तरुण ठार झाला आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे...

शाळेत जाण्यासाठी आईने वेळेवर उठवले नसल्याच्या रागातून मुलीची आत्महत्या

संगमेश्वर:- आईने वेळेवर शाळेत जाण्यासाठी उठवले नाही याचा राग येऊन आठवी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या कसबा भेंडी येथील शाळकरी विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.मृण्मयी...

धावत्या एसटीमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने वाहकाचा मृत्यू

संगमेश्वर:- करजुवे ते संगमेश्वर मार्गावर एसटीच्या वाहकाचा चालत्या गाडीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. संगमेश्वर तालुक्यातील घारेवाडी गावच्या हद्दीत ही टाकणारी घटना घडली. तुकाराम कुंडलिक...

पाटगावमधील तरुणाचा मलकापूर येथे दुचाकी अपघातात मृत्यू

देवरुख:- पाटगाव गवंडीवाडी येथील तरुणाचा मलकापूर येथे दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. अमर अशोक पांचाळ (२२) असे या तरुणाचे नाव...

अखेर उक्षी घाटातून अवजड वाहतूक बंद

संगमेश्वर:- गोव्याहून संगमेश्वरच्या दिशेने जाताना मोबाईलवरील लोकेशनवरून शॉर्टकट मारण्याच्या नादात उक्षी घाटात कंटेनर अडकल्याच्या घटना मे ते ऑगस्ट २०२४ दरम्यान घडल्या होत्या व आजही...

हातीव फणस स्टॉप येथे आढळला मृत बिबट्या

देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील हातीव फणस स्टॉप येथे एक बिबट्या मृत अवस्थेत सापडला. उपासमारीमुळे या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. हा...

फुणगूस नजीक एसटी बस- वॅगनारचा अपघात

संगमेश्वर:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडपांगरी ता. जि. परभणी या शाळेतील मुलांची शैक्षणिक सहल घेऊन जाणारी एसटी बस आणि वॅगनार या दोन गाड्यांचा अपघात...