बोलेरो-दुचाकी अपघातात १ जण गंभीर जखमी
देवरूख:- देवरूख-संगमेश्वर मार्गावरील साडवली येथे बोलेरो पिकअप व दुचाकी यांच्यात धडक होवून झालेल्या अपघातात कोसुंब फौजदारवाडी येथील तरूण जखमी झाला. या अपघातप्रकरणी बोलेरो चालकावर...
साखरपा येथे दोघांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याचा मृत्यू
साखरपा:- साखरपा परिसरात दहशत माजवलेला बिबट्या शनिवारी शेजारील गुरांच्या वाड्यात मृत अवस्थेत आढळून आला. शनिवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास आपल्या वाड्यातील सामान काढण्यासाठी गेलेल्या...
महामार्गावरील वाहतुक तब्बल 6 तासानंतर पुर्ववत
संगमेश्वर:- रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर जयगडहून कोल्हापूरच्या दिशेने जाताना अपघातग्रस्त एलपी गॅस टँकरमधील गॅस अन्य टँकरमध्ये भरताना सुरक्षेसाठी कोल्हापूर मार्ग जवळपास सहा तास बंद...
एसटी दरीत उलटून करंबळे येथे ११ जण जखमी
संगमेश्वर:- देवरुख- संगमेश्वर एसटीबस दरीत उलटून झालेल्या अपघातात ११ प्रवासी जखमी झाले. हा अपघात करंबेळे येथील संजय महाडिक यांच्या घरानजीक आज घडला. चालकाचे नियंत्रण...
साखरपा जाधववाडी येथे बिबट्याचा तरुणावर हल्ला
साखरपा:- साखरपा जाधववाडी येथे भर वस्तीत सकाळी घरगुती काम करणारा अमित जाधव या तरुणावर वाघाने हल्ला केला. यात हा तरुण गंभीर जखमी झालेला आहे....
गटाराचे पाणी रस्त्यावर येऊन महामार्गाला नदीचे स्वरूप
संगमेश्वर:- महामार्गावर संगमेश्वर धामणी ते तुरळ दरम्यान रस्त्याच्या बाजूला व्यवस्थित गटार नसल्याने महामार्गाला नदीचे स्वरूप प्राप्त होत आहे. तर काही ठिकाणी मोठे खड्डा पडल्याने...
संगमेश्वर बाजारपेठेत दुकानांना आग, 2 दुकाने जळून खाक
संगमेश्वर:- बाजारपेठेतील दुकानांना भीषण आग लागून दोन दुकाने जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार 15 जून रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या आगीत दुकानांचे लाखोंचे...
दाभोळे बाजारपेठेत ट्रक-बोलेरोची धडक
देवरूख:- रत्नागिरी‚ कोल्हापूर महामार्गावरील दाभोळे बाजारपेठेनजीक ट्रक आणि बोलेरो यांच्यात शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अपघात झाला आहे. या अपघातात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
मात्र...
देवरुखजवळ इको- हुंडई अपघातात 11 जण जखमी
देवरुख:- देवरूख-साखरपा मार्गावरील पर्शरामवाडी फाटानजीक इको व हुंडई ऑरा यांच्यात धडक होवून मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. इको गाडीची चाके वरती झाली...
वाशीफाटा येथे दुचाकीची रिक्षाला ठोकर; वाहनांचे नुकसान
रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील तेरे वाशीफाटा येथील दुचाकीने रिक्षाला ठोकर दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. संगमेश्वर पोलिस ठाण्यात स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला...












