सरंद-गुरववाडी येथील तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी:- सरंद गुरववाडी (ता. संगमेश्वर) येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. संगमेश्वर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राज रवींद्र गुरव (वय...
बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई
संगमेश्वर- करजुवे मार्गावरील घटना, चालकावर गुन्हा
संगमेश्वर:- तालुक्यातील करजुवे मार्गावर बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर संगमेश्वर पोलिसांनी कारवाई करत सुमारे १६ लाख रुपये किंमतीचा डंपर...
जेवण करताना आगीचा भडका उडून महिला ६० टक्के भाजली
रत्नागिरी:- जेवण करण्यासाठी चुल पेटवत असताना रॉकेल ओतल्यानंतर आगीचा भडका उडून महिला ६० टक्के भाजली. उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अधिक...
संगमेश्वर तालुक्यातील दोन बेपत्ता व्यक्तींचा शोध; मुंबईतून घेतले ताब्यात
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी 'मिशन शोध' या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत मोठी कामगिरी करत एकाच दिवशी दोन बेपत्ता व्यक्तींना शोधून काढले आहे. विशेष म्हणजे हे दोघेही...
असुर्डे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार
संगमेश्वर:– येथील असुर्डे गावात एका अज्ञात वाहनाच्या धडकेत अंदाजे ५ ते ६ महिन्यांचा बिबट्याचा बछडा मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. सकाळी ८...
संगमेश्वर तालुक्यातील चारजण बेपत्ता
रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील विविध गावांमधून चार जण बेपत्ता झाले आहेत. या व्यक्तींबाबत कोणाला माहिती मिळाल्यास किंवा त्यांचा शोध लागल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क...
साडवली येथील बिबट्या अखेर वनविभागाच्या जाळ्यात
संगमेश्वर:- बुधवारी सकाळी संगमेश्वर तालुक्यातील साडवली कासारवाडी गावात एक बिबट्या अडकल्याने एकच खळबळ उडाली. गावातील रहिवासी राजेंद्र धने यांच्या घरामागे हा बिबट्या अडकला होता....
संगमेश्वरमध्ये कौटुंबिक वादातून तरुणाची आत्महत्या
देवरुख:- पत्नीपासून घटस्फोट घेतल्याच्या तणावाखाली एका ४२ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर तालुक्यातील ओझरे खुर्द गावात घडली आहे. संतोष...
मद्यप्राशन केलेल्या व्यक्तीचा बंधाऱ्यात पडून मृत्यू
संगमेश्वर:- तालुक्यातील कुरधुंडा येथे एका व्यक्तीचा तोल जाऊन बंधाऱ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा...
कुंभारखणी येथे कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या अडकला बाथरूममध्ये
वन विभागाच्या टीमने केली सुटका
रत्नागिरी:- कुत्र्याचा पाठलाग करताना अचानक एका बिबट्याचा गोंधळ उडाल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात घडली आहे. येथील मौजे कुंभारखणी खुर्द...












