पोलिसाला धक्काबुक्की प्रकरणी तिघा कार्यकर्त्यांवर गुन्हा
संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तुरळ येथे रविवारी झालेल्या डंपर आणि खासगी बसच्या भीषण अपघातानंतर तीन नागरिकांविरुद्ध शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला...
कोसुंब येथे क्रेनच्या चाकाखाली चिरडून महिलेचा मृत्यू
देवरुख:- रस्त्यालगत दुचाकीच्या बाजुला उभ्या असलेल्या महिलेला क्रेनने जोरदार धडक दिल्याने चाकाखाली चिरडून या महिलेचा जागीच मृत्यू झाला. देवरुख-संगमेश्वर मार्गावरील कोसुंब नजीक असलेल्या स्वामी...
देवरुख पांगरी येथे टेम्पो- कारची धडक, दोन्ही वाहनांचे नुकसान
देवरुख:- रत्नागिरी-देवरुख मार्गावर पांगरी पोस्ट ऑफिस एस.टी. स्टॉपजवळ शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान...
अज्ञात दुचाकीस्वाराच्या धडकेत महिला गंभीर जखमी
देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील गावकरवाडी फाटा मेघी येथे दि. ०६ मे २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास एका अज्ञात मोटारसायकलस्वाराने धडक दिल्याने एक महिला गंभीर...
मुर्शी बस थांब्याजवळ अज्ञात कारच्या धडकेत महिला जखमी
देवरुख:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर मुर्शी बस थांब्याजवळ एका अज्ञात पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारने धडक दिल्याने एक महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात २९ एप्रिल...
करंजारी येथे बोलेरोची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू
देवरुख पोलिसात बोलेरो चालकावर गुन्हा दाखल
देवरुख:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील करंजारी येथे बोलेरो पिकअपने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. या...
देवरुख-मार्लेश्वर मार्गावर दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
देवरुख:- देवरुख-मार्लेश्वर रस्त्यावर निलेश बांडागळे यांच्या घरासमोर दिनांक २२ एप्रिल रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात आत्माराम भागोजी गोंधळी (वय ६४, रा. मौजे...
संगमेश्वर शास्त्री पुलाजवळ दरड कोसळली; महिला जखमी, रिक्षाचे मोठे नुकसान
संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर येथील शास्त्री पुलाजवळ आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळली. या दुर्घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाली असून,...
देवरुख-रत्नागिरी मार्गावर डंपर-ओमनीचा भीषण अपघात, दोघेजण गंभीर जखमी
देवरुख:- देवरुख-रत्नागिरी मार्गावर देवरुखनजीकच्या पूर येथील धोकादायक वळणावर आज बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. डंपरने एका मारुती ओम्नी कारला जोरदार...
घरगुती कारणातून वृध्दाची आत्महत्या
संगमेश्वर:- तालुक्यातील असावे बौद्धवाडी येथील सुनील सखाराम मोहिते (वय ५९) या व्यक्तीने न मद्यधुंद अवस्थेत सुनेशी वाद घातला. सुरीने मारण्यासाठी केलेल्या झटापटीत वे तिला...












