रत्नागिरीत दुकानांमध्ये रिमोटद्वारे वीज चोरी
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील दुकानांमध्ये स्मार्ट वीज मीटरमधील वीज वापराचे युनिट रिमोटद्वारे (दूरनियंत्रक) कमी करून वीज चोरी करण्याचे प्रकार उघड झाले आहेत. गेल्या दोन आठवड्यांमध्ये...
मिऱ्या येथे दोन दुचाकींचा भीषण अपघात; एकजण ठार, तिघे गंभीर जखमी
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरालगतच्या मिऱ्या रोडवरील भाटी मिऱ्या येथे शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात एका तरुणाचा जागीच...
उकळत्या तेलाची कढई उडविल्याने चार ते पाच जण भाजले
रत्नागिरीत उनाड गाईचा धक्कादायक प्रकार
रत्नागिरी:- शहरातील रामआळी येथील हॉट चिप्स दुकानातील तेलाच्या कढईला मोकाट गायीची धडक लागल्याने उकळते तेल अंगावर पडून दोघे जखमी झाले....
गावडे आंबेरे येथे दुचाकीस्वार युवकावर बिबट्याचा हल्ला
रत्नागिरी:- तालुक्यातील गावडे-आंबेरे येथे दुचाकीवर मागे बसलेल्या युवकावर बिबट्याने हल्ला केला. ही घटना शुक्रवार 9 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वा.सुमारास घडली.
तेजोमय जगदीप डोर्लेकर (15,रा.गावडे...
‘लाडकी बहीण’ योजनेत तांत्रिक चुकीचा महिलांना फटका
नोव्हेंबरचा हप्ता रखडला
रत्नागिरी:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक पात्र महिलांना केवळ एका तांत्रिक चुकीमुळे नोव्हेंबर २०२५ चा हप्ता मिळालेला नाही. ई-केवायसी...
रनपत ४३ कोटींच्या देयकांमुळे सत्ताधाऱ्यांची ‘आर्थिक कोंडी’
नूतन नगराध्यक्षांसमोर आव्हानांचा डोंगर; सफाई कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न तूर्त मार्गी
रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपालिकेत शिवसेना-भाजप महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर पालिकेच्या लोकनियुक्त कारभाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली...
जिल्ह्यात २१ हजार बांधकाम कामगारांची नोंद
बनावट नोंदणी रोखण्याचे प्रशासनासमोर आव्हान
रत्नागिरी:- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदणीकृत कामगारांसाठी ३२ हून अधिक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. मात्र,...
जिल्ह्यातील १०५ गावांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार
रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक बिबटे
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांत बिबट्याचा वावर वाढत असल्याचे समोर आले आहे. स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि सोशल मीडियावरील व्हिडिओंच्या माध्यमातून प्राप्त...
रनप उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपचे राजेश तोडणकर यांचे नाव आघाडीवर
स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेत अनेक इच्छुक
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासह तीन स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीसाठी 12 जानेवारी रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे....
बांधखिंड शिरगाव येथे कुत्रा आडवा आल्याने दुचाकी अपघात; तरुण जखमी
रत्नागिरी:- दुचाकीसमोर अचानक कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना बांधखिंड, शिरगाव येथे घडली. या अपघातात शुभम नाचणकर (रा. आंबे शेत) हा...












