वाळू लिलावातून शासनाला ५ कोटी ३३ लाखाचा महसुल

रत्नागिरी:- शासनाच्या नवीन वाळु धोरणाबाबत योग्य ते मार्गदर्शन आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात २२ वाळु गटांपैकी ४ गटांचा लिलाव झाला आहे. यातून ५ कोटी ३३...

कौटुंबिक वादातून वृद्धाची विषारी औषध प्राशन करत आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील गावखडी, सुतारवाडी येथे कौटुंबिक वादातून एका वृद्धाने विषारी कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शनिवार 12 जुलै रोजी घडली आहे. अनंत...

नाणार, सागवे भागात केंद्राकडून लवकरच ऑटोमोबाईल हब

राजापूर:- तालुक्यातील नाणार आणि सागवे भागामध्ये ऑटोमोबाईल हब उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. नाणार आणि सागवे भागातील काही...

तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी परिसरातील शिंदे वाडी येथे साफसफाई करत असताना तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार 17 जुलै रोजी...

जिल्हा परिषदेच्या सात कर्मचाऱ्यांवर खातेनिहाय चौकशीचा बडगा

शिक्षक, ग्रामसेवकांचा समावेशरत्नागिरी रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सात कर्मचाऱ्यांवर विभागीय आणि खातेनिहाय चौकशा सुरू आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करणारे शिक्षक,...

भाट्ये समुद्रकिनारी सापडलेल्या महिलेची ओळख पटली

रत्नागिरी:- बुधवारी दुपारी भाट्ये समुद्रकिनारी मिळून आलेल्या महिलेची ओळख पटली असून तिला अधिक उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रज्ञा श्रीप्रकाश बिर्जे (65,रा.आरटीओ रोड...

भाट्ये खाडीमुखाजवळ गाळाचा प्रश्न अनेक वर्षापासून अंधातरी

रत्नागिरी:- शहरालगतच्या भाट्ये खाडीमुखाजवळील गाळाचा प्रश्न मागील अनेक वर्षापासून अंधातरी राहिला आहे. पुढील हंगामात येथील गाळ काढला जाईल की नाही याचीही शाश्वती मच्छीमारांना दिसत...

वाहतुकीला अडथळा; तीन वाहन चालकांविरोधात गुन्हा

रत्नागिरी:- सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्‍या तीन वाहन चालकांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार 14 जुलै रोजी...

भाट्ये समुद्रकिनारी अज्ञात महिला बेशुध्द अवस्थेत सापडली

रत्नागिरी:- शहरानजीकच्या भाट्ये समुद्रकिनारी अज्ञात महिला बेशुध्द अवस्थेत मिळून आली. तिला उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवार...

नरबे फाटा अपघातातील गंभीर जखमी असलेल्या एकाचा मृत्यू

रत्नागिरी:- बुधवारी सकाळी 6.30 वा.सुमारास नरबे फाटा येथे ट्रक आणि टेम्पोमध्ये धडक होउन झालेल्या अपघातातील गंभिर जखमी मुज्जफीर अमजत जांभारकर (24) तरुणाचा कोल्हापूरला पोहचल्यावर...