जयगड येथे कामगाराची गळफास घेत आत्महत्या
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथील लेबर कॉलनीमध्ये एका कामगाराने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. झबन तालो मांझी (वय ४६, मूळ...
रत्नागिरी पोलिसांची ‘स्मार्ट’ कामगिरी; एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने हरवलेल्या मुलीचा शोध
पाचल:- आधुनिक तंत्रज्ञानाचा कल्पक वापर करत रत्नागिरी पोलीस दलाने एका हरवलेल्या मुलीचा यशस्वी शोध घेतला आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून विकसित झालेल्या...
बावनदी येथे ट्रेलरची टेम्पोसह दुचाकीला धडक; टेम्पो चालकाचा मृत्यू
रत्नागिरी:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी बावनदी येथील अवघड उतारावर ट्रेलरने एका दुचाकीला आणि त्यानंतर टेम्पोला जोरदार धडक दिल्याची भीषण घटना घडली आहे. या अपघातात...
गावखडी येथे दुचाकीची एसटीला धडक; स्वाराविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील गावखडी कासार पऱ्या या रस्त्यावर निष्काळजीपणे दुचाकी चालवून एसटीला ठोकर देवून अपघात करण्याऱ्या स्वाराविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...
शेकोटी घेताना भाजलेल्या महिलेचा मृत्यू
रत्नागिरी:- शेकोटी घेताना भाजलेल्या महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना वैद्यकीय...
सोमवारी रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा बंद
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिन्या आणि यंत्रणेच्या प्रतिबंधात्मक देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे सोमवार,...
रत्नागिरी तालुक्यात महिला ठरवणार पुढाऱ्यांचे भविष्य
महिला मतदारांची संख्या सर्वाधिक, 5 फेब्रुवारीला मतदान
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात 10 जिल्हा परिषद आणि 20 पंचायत समिती गणांचा निवडणूक कार्यक्रम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. 1...
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांचे निर्बंध जारी
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले असून, १३ जानेवारीपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीची प्रक्रिया शांततेत,...
वरचीआळी येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या तरुणाला उपचारासाठी सांबरे हॉस्पिटलला दाखल केले होते. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. पंकज...
निधीची कमतरता मिऱ्या बंधाऱ्याचे मोठे दुखणे
रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या किनारपट्टीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या साडेतीन किलोमीटर लांबीच्या मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम आता महत्त्वपूर्ण टप्प्यावर आले आहे. मिऱ्या बंधाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर असताना...












