रत्नागिरी पोलिसांचा ‘डिजिटल बंदोबस्त’; देशातील पहिलाच प्रयोग यशस्वी

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाकडून वेगवेगळ्या कारणांसाठी नेमण्यात येणाऱ्या पोलिस बंदोबस्तासाठी नाविन्यपूर्ण अशा “बंदोबस्त ॲप”ची निर्मिती करण्यात आली आहे. भारतात प्रथमच रत्नागिरी पोलिस दलाकडून...

हातखंबा येथील अपघातप्रकरणी स्वाराविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- हातखंबा रस्त्यावर निष्काळजीपणे दुचाकीने मोटारीला धडक दिली. या अपघात प्रकरणी स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिक संदिप जोशी (रा....

दावोसमध्ये कोकणासाठी 3 लाख कोटींचे अकरा करार: ना. सामंत

रत्नागिरी:- दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी 37 कोटी 27 हजार कोटींची गुंतवणूक झाली असून त्यातून 43 लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. राज्याच्या विविध कानाकोपऱ्यात ही गुंतवणूक झाली...

विषप्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील घटना रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील दिवटेवाडी येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा विषारी औषध प्राशन केल्यामुळे मृत्यू झाला आहे. अजित वसंत शिंदे असे मृत...

रत्नागिरी नगर पालिकेत चार कोटींचा शौचालय घोटाळा

बोगस कामे दाखवून लाटले पैसे, अनेक अधिकारी अडचणीत रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपालिकेवर ६५ कोटी रुपयांचे कर्ज असताना रत्नागिरी नगर पालिकेतील एक मोठा घोटाळा समोर आला आहे....

लाला कॉम्प्लेक्स येथे महिलेला कारने चिरडले; चालकाला अटक

रत्नागिरी:- शहरातील लाला कॉम्प्लेक्स रस्त्यावर मोटारीने दुचाकीला उडवले. अपघात घडताच मोटार चालकाने घटनास्थळावरुन पलायन केले. अपघातातील गंभीर जखमी महिलेचा उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल...

रत्नागिरीत बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील मच्छीमार्केट जवळीलस आजगावकर कंपाऊड येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून...

थिबापॅलेस रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दोघाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील थिबापॅलेस रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या दोघा तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल अब्बास कागवाड (रा. आशियाना अपार्टमेंट, मारुती मंदिर,...

रेल्वेच्या कुवारबाव ब्रीज जवळ सापडला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या दिवा पॅसेंन्जरची धडक लागून अनोळखी पुरुषाचा मृतदेह कुवारबाव ब्रिज येथे आढळला. ही घटना शनिवारी (ता. १७) चारच्या पुर्वी कुवारबाव ब्रिज येथे...

लाला कॉम्प्लेक्स येथे भरधाव कारने महिलेला चिरडले; अपघातात महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात रविवारी संध्याकाळी एक अत्यंत भीषण आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. शहरातील लाला कॉम्प्लेक्स परिसरात झालेल्या ‘हिट अँड रन’ अपघातात...