एसटीने रत्नागिरीत येताना प्रवाशाची तब्येत बिघडली, चालकाने एसटी थेट सिव्हिलला आणली

रत्नागिरी:- एसटी प्रवासात आतापर्यंत चालक एसटी चालवत असताना विविध घटना घडत असतात. मात्र, मंगळवारी एक वेगळी घटना घडली. सकाळी 7.30 च्या सुमारास नेहमीप्रमाणे नोकदार...

तणनाशक प्राशन केलेल्या वेळवण येथील तरुणीचा मृत्यू

रत्नागिरी:- तणनाशक विषारी औषध पिलेल्या तरुणीला उलट्या झाल्या. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी ॲस्टर आधार रुग्णालय, कोल्हापूर येथे दाखल केले...

मासेमारीच्या नव्या हंगामाचा मुहूर्त हुकणार

किनारपट्टी भागात वादळी वारे; नवा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता रत्नागिरी:- कोकणात मासेमारी हंगामाला दोन दिवसांत सुरुवात होणार आहे. मात्र किनारपट्टीवरील भागात वादळी वारे आणि पावसाचा...

दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वायरमन विरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर वायरमनच्या हलगर्जीपणामुळे दोन निष्पाप व्यक्तींना तुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का बसुन जीव गमवावा लागला. या धक्कादायक घटनेशी संबंधित वायरमन...

आत्महत्या केलेल्या ‘त्या’ तरुणीचा महिना उलटूनही शोध नाही

रत्नागिरी:- शहरातील रत्नदुर्ग किल्ल्याजवळील सनसेट पॉईंटवरुन आत्महत्या केलेल्या तरुणीचा एक महिना उलटूनही अद्याप शोध लागला नाही. सुखप्रित धालिवाल (२५, रा. नाशिक मूळ रा. हरियाणा)...

गॅस टँकर अपघात: पंधरा तासानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा गावाजवळ सोमवारी रात्री ११:३० वाजताच्या सुमारास गॅस टँकर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात...

फुरसे जातीचा साप चावल्याने महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:- शेतात बेनणीचे काम करत असताना महिलेला फुरसे जातीचा साप चावला. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकारी श्रेयस माईल...

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक दहा तासांपासून ठप्प

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा गावाजवळ काल रात्री ११ वाजताच्या सुमारास गॅस टँकर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक गेल्या दहा तासांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. या...

हातखंबा शाळेजवळील वळणावर गॅस टँकर उलटला; मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

रत्नागिरी:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा शाळेजवळील अवघड वळणावर सोमवारी रात्री अकरा वाजता गॅस टँकर पलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातानंतर टँकरमधून गॅसची गळती...

कुवारबाव येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- कुवारबाव येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मनोहर कृष्णा...