चर्मालय येथे पादचाऱ्याला धडक दिल्याप्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील चर्मालय येथील रस्त्यावर दुचाकी निष्काळजीपणे चालवून पादचाऱ्याला ठोकर दिली. या प्रकरणी स्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सफवान जिकीर...

रेल्वेच्या धडकेत उमरेतील युवकाचा मृत्यू

रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या मार्गावर अनेक दुर्घटना यापूर्वी घडल्या आहेत. रेल्वेट्रॅकवरुन चालत असल्यामुळे काहींचे जीव गेले आहेत. अशीच एक दुर्घटना कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या राजधानी...

परटवणे येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील परटवणे येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला, ही घटना गुरुवार 6 नोव्हेंबर रोजी रात्री 11.47 वा.सुमारास जिल्हा शासकिय रुग्णालयात घडली. संतोष एकनाथ पाटील (56,रा.परटवणे...

मिऱ्या किनाऱ्यावर ‘फिशिंग’चा थरार

पारंपारिक मासेमारी स्पर्धेतून पर्यटनवाढीचा अनोखा प्रयत्न रत्नागिरी:- रत्नागिरी जवळच्या मिऱ्या गावात नुकतीच एक अनोखी आणि रोमांचक स्पर्धा पार पडली. 'मिऱ्या सिरॉक्स फिशिंग टूर्नामेंट' च्या माध्यमातून...

जयगड बंदरातून लवकरच काजू निर्यात

आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात: ना. राणे रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात अशा सूचना...

रस्त्यांच्या कामातील भ्रष्टाचाराची संबंधित यंत्रणांकडे तक्रार करणार

बाळ माने; रत्नागिरी शहरातील खराब रस्त्यासंदर्भात गंभीर आरोप रत्नागिरी:-  शहरात २ नोव्हेंबर पासून परिवर्तन यात्रा सुरू आहे. या 'परिवर्तन यात्रे'त उपनेते बाळ माने यांच्यासह पदाधिकारी...

मांडवी येथे दुचाकीच्या अपघातात वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील मांडवी ते मिरकरवाडा रस्त्याने दुचाकीवरुन जाणाऱ्या वृद्धाचा अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तात्काळ उपचारसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल...

गणपतीपुळे समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू; दोघांना वाचविण्यात यश

गणपतीपुळे:- रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रात बुडून मुंबईतील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. प्रफुल्ल दिनेश त्रिमुखी (वय...

मेसमध्ये काम करणाऱ्या परराज्यातील कामगाराचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- निवळी-हातखंबा येथील एका मेसमध्ये काम करणाऱ्या परराज्यातील कामागाराचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना बुधवार 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.45 वा.सुमारास जिल्हा शासकिय रुग्णालयात...

पार्थ पवार यांच्या जमीन खरेदीशी एमआयडीसीचा संबंध नाही: ना. सामंत

रत्नागिरी:- कोरेगाव आयटीपार्कच्या शेजारी असणाऱ्या जागेचा एमआयडीसीशी कोणताही संबंध नसून, उद्योग विभागाने मुद्रांक शुल्कासाठीही कोणतीही सुट दिलेली नसल्याचे स्पष्टीकरण राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी...