निवेंडी-बौद्धवाडी येथील तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील वरची निवेंडी-बौद्धवाडी येथील तरुणाने मद्याच्या नशेत आंबा काजूच्या बागेतील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. निखिल मंगेश कदम (वय १९ रा. निवेंडी-बौद्धवाडी, रत्नागिरी)...

जिल्ह्यात ‘एचएसआरपी’विना पावणेदोन लाख वाहने

रत्नागिरी:- जुन्या वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (एचएसआरपी) लावण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट आहे. जिल्ह्यातील अद्याप १ लाख ७९ हजार वाहनांना ही नंबर प्लेट...

शौचालय घोटाळा प्रकरणी तीन वर्षे उलटूनही कारवाई नाही; १४ रोजी बेलापूरमध्ये उपोषण

वाटद-मिरवणे ग्रामपंचायतीतील गैरव्यवहार चव्हाट्यावर, दोषींवर कारवाईची मागणी रत्नागिरी:-  जिल्ह्यातील वाटद-मिरवणे ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत झालेल्या शौचालय घोटाळ्याप्रकरणी तीन वर्षांहून अधिक काळ उलटूनही कोणतीही...

अंगारकी दिवशी गणपतीपुळेत ४० हजार पर्यटकांची हजेरी

गणपतीपुळे:- अंगारकी चतुर्थीनिमित्त दिवसभरात सुमारे 40 हजारहून अधिक भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. पाऊस असतानाही भाविकांची प्रचंड गर्दी होती. सर्वाधिक गर्दी कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह बेळगाव...

चिरेखाणीच्या इलेक्ट्रीक मशीनचा शॉक लागून तरुण जखमी

रत्नागिरी:- सापुचेतळे (ता. लांजा) येथे चिरेखाणीवर चिरे काढण्याच्या इलेक्ट्रीक वायरचा शॉक लागून तरुण जखमी झाला. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे....

विषारी औषध प्राशन केलेल्या वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी:- सालपे (ता. लांजा) येथील वृद्धाने गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना...

वाहतूकीस अडथळा; दोन स्वारांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- लांजा बाजारपेठ येथील सार्वजनिक रस्त्यावर वाहन पार्क करुन रहदारीस व वाहतूकीस अडथळा करणाऱ्या दोघा चालकांविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

महायुती सरकार विरोधात ठाकरे गट आक्रमक

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिवसैनिकांचे आज आंदोलन रत्नागिरी:- महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या गलथान कारभार दररोज चव्हाट्यावर येत आहे. याविरोधात जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महायुती सरकारविरोधात रत्नागिरीत शिवसेना...

रत्नागिरीचा सुपूत्र पखवाज वादन संगीत अलंकार परीक्षेत देशपातळीवर सर्वप्रथम

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील आडिवरे गावचा सुपूत्र, प्रसिद्ध पखवाजवादक प्रथमेश तारळकर याने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या पखवाज वादन संगीत अलंकार परीक्षेत...

महिलेची छेड काढल्याने बस थेट पोलीस ठाण्यात

रत्नागिरी:- खासगी बसमध्ये महिलेची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडला. या घटनेमुळे बसमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने चालकाने बस थेट रत्नागिरी ग्रामीण...