उलट्यांच्या त्रासामुळे रत्नागिरीतील व्यावसायिकाचा मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील बाजारपेठ परिसरातील मच्छी मार्केट येथील एका ५८ वर्षीय व्यावसायिकाचा अचानक झालेल्या उलट्यांच्या त्रासामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अशरफ अब्दुलहमीद...
आरटीओच्या ताफ्यात आता ‘हायटेक’ वाहन; वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणले
रत्नागिरी:- रस्ते सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने एक मोठे पाऊल उचलले आहे. आरटीओच्या ताफ्यात आता अत्याधुनिक...
रत्नागिरी शहरातील घनकचरा प्रकल्पासाठी 2 कोटी 93 लाखांचा निधी
रत्नागिरी:- स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत रत्नागिरी नगरपरिषदेच्या कचरा व्यवस्थापनाला नवी गती मिळणार आहे. रत्नागिरीतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने सुमारे...
छत्रपती संभाजी स्मारकाला निधी नव्हे, राजकीय इच्छाशक्तीची कमतरता
काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा कसबा येथे हल्लाबोल
देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे प्रस्तावित असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाबाबत निधीची नव्हे तर राजकीय इच्छाशक्तीची...
रत्नागिरी-करबुडे मार्गावर कारला अपघात
कार थेट घुसली गडग्यात; मोठे नुकसान
रत्नागिरी:- रत्नागिरी-करबुडे मार्गावर गुरुवारी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास एका कारचा अपघात झाला. करबुडेहून रत्नागिरीकडे येताना एका उतारावर चालकाच्या...
रत्नागिरीतील चार प्रमुख मार्गांचे ‘ऑडिट’
आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींकडून जिल्ह्याच्या रस्ते गुणवत्तेची पडताळणी
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून पूर्ण झालेल्या चार प्रमुख रस्तेप्रकल्पांची नुकतीच उच्चस्तरीय पाहणी करण्यात आली. हे...
मुंबई–गोवा महामार्गावरील काम संथगतीने करणाऱ्या दोन ठेकेदारांना १६ कोटींचा दंड
रत्नागिरी:- मुंबई–गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकण वासीयांमध्ये साचलेला संताप अखेर सरकारी कारवाईच्या रूपाने व्यक्त झाला आहे. वर्षानुवर्षे दिरंगाई करणाऱ्या दोन मोठ्या ठेकेदार कंपन्यांवर राज्य...
रत्नागिरीकरांवर कर वाढीची टांगती तलवार? निधीसाठी रनपकडे एकच पर्याय
रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपालिकेवर सध्या ३५ कोटीरुपयांच्या देण्यांचा डोंगर असतानाच, आता १६ व्या वित्त आयोगाच्या जाचक अटींनी प्रशासनाची डोकेदुखी वाढवली आहे. केंद्राकडून मिळणारे 'कार्यप्रदर्शन अनुदान'...
कोकण रेल्वे मार्गावर ९४ ‘होळी स्पेशल’ गाड्या
खेड:- शिमगोत्सवात होळीस्पेशल गाड्यांना होणारी चाकरमान्यांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेप्रशासनाने दिवा-चिपळूण अनारक्षित मेमू स्पेशल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मेमू स्पेशल १...
सैफुल्ला फकीर खून खटल्यात आरोपीची निर्दोष मुक्तता
जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्वपुर्ण निकाल
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील पऱ्याची आळी आणि गुरुकृपा मंगल कार्यालय परिसरात २०१६ साली घडलेल्या सैफुल्ला या फकिराच्या गोळीबार आणि खून प्रकरणाचा...












