पोमेंडी येथील रेल्वे बोगद्यात रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी गावाजवळील रेल्वे बोगद्यातून प्रवासादरम्यान रेल्वेतून पडून एका नेपाळी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (११ जुलै) सकाळी उघडकीस आली. या...
‘त्या’ दोन निलंबित उपजिल्हाधिकाऱ्यांना निलंबन कालावधीत ‘मुख्यालयी’ राहणे बंधनकारक
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन वरिष्ठ उपजिल्हाधिकाऱ्यांवर महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने एकाच दिवशी केलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे....
रत्नागिरी नाखरे येथील प्रौढ बेपत्ता; महिना उलटूनही शोध सुरू
रत्नागिरी:- तालुक्यातील नाखरे येथून एक महिन्यापूर्वी प्रौढ बेपत्ता झाल्याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अजूनही त्याचा कोणताही ठावठिकाणा समजून आलेला नाही.
भगवान...
‘आपले सरकार सेवा केंद्र’ च्या निवड प्रक्रियेत मोठे फेरबदल
रत्नागिरी:- राज्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच छताखाली, वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र शासनाने 'आपले सरकार सेवा केंद्र'च्या निवड प्रक्रियेत मोठे फेरबदल...
रत्नागिरीत कारची वृद्धाला जोरदार धडक
गंभीर जखमी वृद्ध उपचारांसाठी मदतीपासून वंचित
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील पोस्ट ऑफिस समोरील रस्त्यावर भरधाव कारने पादचाऱ्याला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात ६७...
गणेशोत्सवाच्या रेल्वे बुकिंगचे वेळापत्रक जाहीर
१३ जुलैपासून बुकिंग, 'स्पेशल' गाड्यांचीही शक्यता
रत्नागिरी:- गणरायाच्या आगमनाला अजून दोन महिने बाकी असले, तरी चाकरमान्यांच्या मनात मात्र आतापासूनच बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे....
भूमी अभिलेखच्या बोगस जाहिरातीवर विश्वास ठेवू नका
जिल्हा अधीक्षक सचिन इंगळी यांचे आवाहन
रत्नागिरी:- सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर सध्या भूमी अभिलेख विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू असल्याबाबतच्या काही जाहिराती फिरत आहेत. मात्र,...
रत्नागिरी महसूल विभागात खळबळ; उपजिल्हाधिकारी निशा कांबळे निलंबित, हर्षलता गेडाम यांच्यावर विभागीय चौकशी
रत्नागिरी:- प्रशासकीय अनियमिततेच्या कारणावरून शासनाने रत्नागिरीतील दोन उपजिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव प्रविण पाटील यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या...
जयस्तंभ येथे एसटीची दोन वाहनांना धडक
एसटी चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील जयस्तंभ ते पावस जाणाऱ्या रस्त्यावर नगरवाचनाच्या समोर निष्काळजीपणे एसटी बस चालवून रिक्षा व दुचाकीच्या नुकसानीस कारणीभूत झालेल्या एसटी चालकाविरुद्ध शहर...
साळवीस्टॉप येथे गुरांना अमानुष मारहाण करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल
तक्रारदारालाही दिली धमकी
रत्नागिरी:- घरासमोर आलेल्या गुरांना वेदना व याताना होतील अशा रितीने दगड व काठीने मारहाण करणाऱ्या महिलेविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...












