तांत्रिक बिघाडामुळे गोव्यातून निघालेले बार्ज रनपार समुद्रात

रत्नागिरी:- वास्कोहून बेलापूरला रेती घेऊन जाणाऱ्या ॲबॅको बार्जमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रत्नागिरीतील रनपारनजिकच्या समुद्रात उभे करून ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी दुरुस्ती करणारे पथक दाखल...

मिरजोळे येथे बोलेरो कारच्या धडकेत तरुण जखमी

बोलेरो चालकावर गुन्हा दाखल रत्नागिरी:- शहरानजीकच्या मिरजोळे पाटीलवाडी येथे २४ मे रोजी मध्यरात्री भरधाव कारच्या धडकेत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. समोरून भरधाव वेगाने...

विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:- गवत मारण्याचे औषध प्राशन केलेल्या महिलेला अधिक उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित...

पर्यटकांच्या दोन गाड्या आरे-वारे समुद्रकिनारी अडकल्या

रत्नागिरी:- सध्या पडत असलेल्या पावसामुळे समुद्र खवळलेला असून किनाऱ्यावरील वाळू ओली झाली आहे. त्यामध्ये पर्यटक गाड्या चालवत आहेत. हा अतिउत्साह अडचणीचा ठरत आहे. बुधवारी...

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आढळला मृत डॉल्फिन

गणपतीपुळे:- तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या आणि निसर्गरम्य आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आज बुधवारी चार जून रोजी एक दुर्मिळ डॉल्फिन (देवमासा) दुपारच्या...

कुवारबाव येथे रिक्षा चालकाने केली दुचाकीस्वाराला मारहाण

रत्नागिरी:- कुवारबाव येथील रस्त्यावर रिक्षाचालकाने दुचाकीला कट मारला. त्यामुळे स्वाराचा ताबा सुटून अपघात झाला. त्याचा जाब विचारणाऱ्या स्वाराला रिक्षा चालकाने दगडाने मारहाण करुन कानाला...

भाट्ये समुद्रकिनारी चायनिज शिंपल्यांचा खजिना

शिंपले मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी रत्नागिरी:- रत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनाऱ्यावर मागील ४० वर्षांमध्ये प्रथमच चायना शिंपल्यांचा मोठा "समुद्री खजिना" सापडला आहे. हा खजिना लुटण्यासाठी नागरिकांची...

जिल्हाभरात पावसाची पाठ; उकाड्यात प्रचंड वाढ

रत्नागिरी:- जिल्ह्यात २९ मे पासून पावसाने विश्रांती घेतली आहे. अधून मधून कोसळणाऱ्या किरकोळ सरींव्यतिरिक्त पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱ्यांची पेरण्यांची कामे पूर्णतः खोळंबली आहेत. पावसाने...

जिल्ह्यात एसटी विभागात तब्बल ९४० पदे रिक्त

रत्नागिरी:- एसटी महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये लवकरच भरती प्रक्रिया राबवणार आहे. नोकरभरती मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला...

बेपत्ता तरुणाचा मृतदेह चिरेखाणीच्या पाण्यात सापडला

रत्नागिरी:- घरात कुणालाही न सांगता निघून गेलेल्या तरुणाचा मृतदेह हातखंबा-तारवेवाडी येथील बंद चिरेखाणीच्या सापडला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रसाद...