चांदेराई बाजारपेठेत आढळलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील चांदेराई बाजारपेठेतील पिकअप शेडमध्ये पडलेल्या अवस्थेत आढळलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. २० मे २०२५ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास रत्नागिरी येथील सिव्हील...
कोळंबे येथे जांभळे काढताना झाडावरून पडून तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील कोळंबे येथे जांभळे काढण्यासाठी झाडावर चढलेल्या एका २७ वर्षीय मजुराचा पाय घसरून खाली पडल्याने गंभीर दुखापत होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला. दीपक विलास...
जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस; २३ मेपर्यंत ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी:- जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मान्सूपूर्व पावसाने आपली हजेरी कायम ठेवली. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई...
भलेमोठे झाड कोसळल्याने रत्नागिरी-गणपतीपुळे मार्ग ठप्प
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील परटवणे शिरगांव गणपतीपुळे मार्गावरील गांजुर्डे येथील मशीदिजवळ भलेमोठे आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळले. भलेमोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने शिरगांव.साखरतर आणि गणपतीपुळेकडे जाणाऱ्या पर्यटकांचा...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारत उभारणीचा मार्ग मोकळा
चंपक मैदान येथील 20 एकर जागा 99 वर्षांच्या कराराने
रत्नागिरी:- नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारत उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून एमआयडीसीने उद्यमनगर चंपक मैदान येथील...
वाटद-खंडाळा येथील कामगाराचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद-खंडाळा येथील चिकन सेन्टरमध्ये सात ते आठ दिवस कामाला असलेल्या वृद्धाचा आकस्मिक मृत्यू झाला.रंजन गजानन बागकर (वय ६७, मुळ रा. करसगाव, ता....
निवळी-जयगड रस्त्यावर दोन मोटारीत अपघात
रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी ते जयगड जाणाऱ्या रस्त्यावर तिवराट पोलिस चेकपोस्ट जवळ दोन मोटारीमध्ये अपघात झाला. या अपघात प्रकरणी संशयित मोटार चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात...
कोकणच्या राजाला अमेरिकेकडून नकारघंटा
हापूसच्या पंधरा खेपा अमेरिकेतून परत
रत्नागिरी:- सध्या आंब्याचा हंगाम जोरात सुरू असताना भारतीय आंबा निर्यातदारांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. जगभरात प्रसिद्ध असलेल्या भारतीय आंब्याच्या...
विलवडे-आडवली स्थानकादरम्यान दरड कोसळली; कोरे मार्गावरील वाहतूक विस्कळीत
लांजा:- मंगळवारी दुपारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील लांजा-विलवडे – आडवली स्थानकांदरम्यान मंगळवारी सायंकाळी ६.२० वाजण्याच्या सुमारास मातीमिश्रित दरड कोसळल्याची घटना घडली...
जिल्ह्याला मान्सूनपूर्व वादळी पावसाचा तडाखा
अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत
रत्नागिरी:- हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार मंगळवारी जिल्ह्याला मान्सूनपूर्व वादळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पावसाला...












