शिवार आंबेरे येथील प्रौढाची आत्महत्या
पावस:- मुलांसाठी आंबे आणण्यासाठी गेलेला प्रौढ घऱी परतला नाही. शोध शोध केली असता आंब्याच्या झाडाच्या फांदीला ओढणीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. पुर्णगड पोलिस ठाण्यात...
शहरात खोदलेले रस्ते महानगर गॅस कंपनीने निकषानुसार पूर्ववत करावेत: ना. सामंत
रत्नागिरी:- गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेले रस्ते महानगर गॅस कंपनीने निकषानुसार पूर्ववत करावेत. नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी याबाबतचे सर्वेक्षण 2 दिवसात करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय...
भाट्ये पुल येथे हाऊसबोट टर्मिनल; महिलांसाठी आणखी 3 हाऊस बोटी: ना. सामंत
सिंधुरत्न समृध्द योजना उमेदच्या हाऊस बोटीचे जांभारी बंदरात लोकार्पण
रत्नागिरी:- कोकणात विशेषत: जिल्ह्यात जांभारीत दुसऱ्या हाऊस बोटीचे लोकार्पण होत आहे. पर्यटकांना केरळनंतर आता जांभारीत यावे...
चाफेरी येथे मानवी सांगाडा आढळल्याने खळबळ
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील चाफेरी गावात शनिवारी (दि. १७ मे) सकाळी एका घराशेजारील रस्त्यालगत मानवी सांगाडा आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद जयगड पोलिस...
रत्नागिरीत पर्यटनासाठी आलेल्या महिलेचा मृत्यू
रत्नागिरी:- मुंबईतून पर्यटन व देवदर्शनासाठी रत्नागिरीत आलेली महिला व तिचे कुटुंबीय माळनाका येथील एका हॉटेलात राहिले होते. महिला रात्री झोपलेली असताना घोरत होती. अचानक...
जिल्ह्यात 16 जूनपर्यंत ड्रोन उड्डाणास मनाई
रत्नागिरी:- जिल्ह्यात 17 मे ते 16 जून 2025 या कालावधीत ड्रोन किंवा इतर कोणतीही मानवरहित हवाई वाहने परवानगीशिवाय चालविण्यास किंवा उड्डाण करण्यास किंवा वापरण्यास...
रत्नागिरीत जोशात निघाली तिरंगा रॅली
रत्नागिरी:- सुनले बेटा पाकिस्तान… बाप तुम्हारा हिंदुस्थान… भारत माता की जय… अशा गगनभेदी घोषणा देत रत्नागिरीत तिरंगा रॅली पार पडली. या रॅलीमध्ये पालकमंत्री उदय...
मिरकरवाड्यातील शाकारलेल्या मच्छिमार नौकांचे स्थलांतर लांबणीवर
रत्नागिरी:- मिरकरवाडा बंदरातील जेटींवर चुकीच्या पद्धतीने शाकारुन ठेवलेल्या मच्छिमार नौका तेथून हलविण्यासाठी मिरकरवाडा प्राधिकरणाचे पथक पोलीस बंदोबस्तात बंदरावर आले होेते. परंतु शुक्रवारी सर्वच नौका...
निवळी कोकजेवठार येथे दुचाकी घसरून एकाचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- मुंबई गोवा महामार्गावरील निवळी ते कोकजेवठार मार्गावर ग्रीन पार्क ढाब्यासमोर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात सुभाष कृष्णा शिंदे (५३, रा. निवळी कोकजेवठार) यांचा मृत्यू...
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची मुंबईत बदली
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची अप्पर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, मुंबई येथे बदली झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या...












