वाजत-गाजत घरोघरी गणरायाचे आगमन; जिल्हाभरात गणेशोत्सवाचा उत्साह
रत्नागिरी:- जिल्ह्यात बुधवारी गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. वाजतगाजत गणरायांच्या मूर्तींचे स्वागत घरोघरी करण्यात आले. गणेश चतुर्थीच्या दिवशी 1 लाख 66 हजारहून अधिक गणरायांची स्थापना...
गणेशोत्सवात बाजारपेठेत २० ते २५ कोटींची उलाढाल
रत्नागिरी:- कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेशोत्सवात जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठेत २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. या उत्सवामुळे बाजारपेठेला चांगलीच...
कर्ला-आंबेशेत गावात 40 वर्षे मिरवणुकीची परंपरा कायम
रत्नागिरी:- गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरयाच्या जायघोषात… ढोल ताशांच्या गजरात.. सोबत फुलांची उधळण.. करीत कर्ले-आंबेशेत गणेश आगमन मिरवणूकीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.ही मिरवणूक शांततेत...
खाडीत कालवं काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा बुडून मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील गावडे-आंबेरे येथील खाडीत कालव काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवार 26 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वा.सुमारास घडली.
जिलानी राजेंद्र डोर्लेकर...
चर्मालय येथे डंपर- दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात आज संध्याकाळी एक दुःखद घटना घडली. चर्मालयजवळ झालेल्या भीषण अपघातात डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने महेश घडशी (वय २१, रा. शिरगाव...
कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याचे उद्घाटन
रत्नागिरी:- प्रवाशांची वाढती संख्या, रेल्वे मार्गावरील गुन्हेगारी आणि सुरक्षा व्यवस्थेची गरज लक्षात घेऊन, मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयांतर्गत कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी येथे नवीन रेल्वे...
बाजारपेठा फुलल्या! जिल्ह्यात गणपतीच्या आगमनाची जंगी तयारी
रत्नागिरी:- कोकणातील सर्वात महत्वाचा समजला जाणार्या गणोशोत्सवाची जय्यत तयारी प्रत्येक घराघरात सुरु आहे. बाजारपेठा सजल्या आहेत. चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहे. बुधवारी प्रत्येक घरी...
रत्नागिरी स्थानकात रेल्वेचे स्वतंत्र पोलिस ठाणे
मुंबई रेल्वे पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत; ४ अधिकारी, ६० पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक
रत्नागिरी:- कोकण रेल्वेस्थानकांची जबाबदारी रेल्वे पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेवरील प्रवाशांच्या सुरक्षेत...
जयगड येथे हृदयविकाराने प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी:- जयगड येथील एका ५२ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २३ ऑगस्ट रोजी पहाटे घडली. मोहम्मद अकील उस्मान केळकर (मुळ राहणार...
कोकण रेल्वे मार्गावर धावली रो-रो कार सेवा
रत्नागिरी:- देशातील पहिली रो-रो कार सेवा कोकण रेल्वेवरून चालवण्यात आली. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या इतिहासात कोकण रेल्वेचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे. पहिल्या रो-रो...












