परतीच्या प्रवासासाठी कोकणातून विशेष रेल्वेगाडी धावणार
खेड:- गणेशोत्सव काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. तर, गणेश विसर्जनानंतर कोकणातून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेऊन...
रत्नागिरी रेल्वे स्थानकात आरपीएफ जवान, विक्रेत्याच्या सतर्कतेमुळे वाचला तरुणाचा जीव
रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वे स्थानकात शनिवारी सकाळी एक मोठी दुर्घटना टळली. चालत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचा तोल जाऊन तो खाली पडला, पण कर्तव्य...
मेर्वी येथे प्रौढाचा पाण्यात बुडून मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील बेहेरेवाडी, मेर्वी येथे गणपती सणादरम्यान एका ५१ वर्षीय व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना २७ ऑगस्ट...
गणपतीपुळे रस्त्यावर दोन दुचाकीमध्ये अपघात; तिघे जखमी
रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे येथील अभिषेक हॉटेलच्या वळणावर दोन दुचाकीमध्ये अपघात झाला. यामध्ये तिघेजण जखमी झाले. तर एकजण किरकोळ जखमी झाला. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय...
जिल्हाभरात पावसाचा पुन्हा जोर, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
रत्नागिरी:- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याचा परिणाम महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीवर झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र आज दिवसभर संततधार सुरू होती. प्रमुख मोठ्या नद्यांच्या...
चर्मालय येथे दुचाकीस्वाराच्या मृत्युप्रकरणी डंपरचालकावर गुन्हा
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील चर्मालय नाका ते साळवी स्टॉपदरम्यान मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातप्रकरणी डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओमकार संतोष...
सहा महिन्यांची गर्भवती महिलेचा मृत्यू
रत्नागिरी:- शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील ६ महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेचा जिल्हा रुग्णालय येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. उजमा मुबीन खोत (३०) असे मृत महिलेचे नाव आहे....
एकच जिद्द, वाटद एमआयडीसी रद्द
वाटद पंचक्रोशीत झळकले एमआयडीसी विरोधाचे फलक
रत्नागिरी:- 'एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार…वाटद एमआयडीसी हद्दपार' म्हणत वाटद पंचक्रोशीतील घरादारावर एमआयडीसीच्या विरोधाचे फलक लागले आहेत. देवा...
उक्षी घाटात चारचाकीचा अपघात; दाम्पत्य जखमी
रत्नागिरी:- वांद्री-उक्षी-मिरजोळे-रत्नागिरी महामार्गावरील उक्षी-करबुडे घाटात एका चारचाकी गाडीचा अपघात झाला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती छोट्या दरीत कोसळली. या अपघातात गाडीत असलेले पती-पत्नी किरकोळ जखमी...
मुंबई-जयगड तीन तासांत; कोकणासाठीची बहुप्रतीक्षित रो-रो सेवा १ सप्टेंबरपासून
रत्नागिरी:- मुंबईतून कोकणात अवघ्या काही तासांत नेणारी बहुप्रतीक्षित रो-रो सेवा एक सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ही सेवा गणेशोत्सवाआधी सुरू व्हावी म्हणून राज्य सरकार प्रयत्नशील...












