उद्यमनगर येथे दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

परिक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे उचलले टोकाचे पाऊल रत्नागिरी:- उद्यमनगर येथील एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. युनिट टेस्टमध्ये कमी...

मुंबई- गोवा महामार्गावर बर्निंग बसचा थरार; गणेशभक्त सुरक्षित

रत्नागिरी:- मुंबईहून मालवणच्या दिशेने गणेशभक्तांना घेऊन जाणाऱ्या एका आराम बसला अचानक आग लागल्याची घटना रविवारी मध्यरात्री २:१० वाजता खेड तालुक्यातील कशेडी बोगद्यानजिकच्या सुरुवातीला असणाऱ्या...

गणेशोत्सवासाठी चाकरमानी आजपासून जिल्ह्यात दाखल होणार

रत्नागिरी:- गणेशोत्सवासाठी मुंबईकरांची पावले हळूहळू कोकणाकडे वळू लागली आहेत. कोकणात येणाऱ्या मुंबईकरांसाठी राज्य परिवहन महामंडळाने जादा गाड्यांचे नियाेजन केले आहे. शनिवारपासून मुंबई व उपनगरातून...

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांची बदली

रत्नागिरी:- महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने एक महत्त्वाचा शासन आदेश जारी करत गट-अ मधील वैद्यकीय व आरोग्य सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. दिनांक २२,...

रत्नागिरी-पावस मार्गावर ट्रक पलटी: चालक जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी-पावस मार्गावर गोळपधार येथे गुरुवारी रात्री उशिरा एक मालवाहू ट्रक उलटल्याने चालक जखमी झाला आहे. हा अपघात २१ ऑगस्ट रोजी रात्री १० च्या...

पालीतील टपऱ्या चालकांना नुकसान भरपाईपोटी ६५ लाखांचा मोबदला मंजूर

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनादरम्यान पाली गावात शासकीय जमिनीवर असलेल्या टपर्‍या चालकांचे मोठे नुकसान झाले होते. या टपर्‍या चालकांना नुकसान भरपाई मिळाली यासाठी...

सर्पदंशाने गोळप येथील प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप-तोरस्करवाडी येथील प्रौढाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी 2.30 वा.सुमारास घडली. नरेश शंकर आंबेकर (53, रा.गोळप- तोरस्करवाडी, रत्नागिरी) असे सर्पदंशाने मृत्यू...

जि. प. व पं. स. निवडणूक अंतिम प्रभाग रचना अधिसूचना प्रसिध्द

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना अधिसूचना आज, दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर करण्यात आली आहे. शासनाच्या...

गोहत्या विरोधातील आंदोलन प्रकरणी २८ जणांची निर्दोष मुक्तता

रत्नागिरी:- गेल्या वर्षी रत्नागिरी येथे झालेल्या गोहत्या विरोधातील आंदोलन प्रकरणी दाखल खटल्यात आमदार निलेश राणे, माजी आमदार बाळ माने, माजी जिल्हा अध्यक्ष सचिन वहाळकर,...

रत्नसागर रिसॉर्ट प्रकरणी जिल्हा प्रशासनाला पुन्हा मुदतवाढ

रत्नागिरी:- शहरानजीकच्या रत्नसागर रिसॉर्ट प्रकरणात जिल्हा न्यायालयाने आता २४ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला पुढील चार आठवड्यात प्रतिज्ञापत्र...