गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या!
रत्नागिरीकरांचा बाप्पाला हळवा निरोप
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाचा उत्साह नेहमीच मोठा असतो. पाच दिवसांचा गौरी-गणपतीचा सण अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला आणि मंगळवारी बाप्पांना निरोप...
वादळी वातावरणामुळे मासेमारीवर परिणाम, बाजारात मासळीचा दुष्काळ
रत्नागिरी:- पावसाळी मासेमारी बंदी संपल्यानंतर मच्छीमार नौकांच्या मासेमारीचे पहिले काही दिवस चांगले गेले. मात्र, त्यानंतर समुद्रातील वातावरण खवळलेले असल्याने अनेक नौका समुद्रात मासेमारीसाठी जावू...
तापाने आजारी असलेल्या उद्यमनगर येथील तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- तापाने आजारी असलेल्या तरुणाला खासगी दवाखान्यात उपचार घेऊन अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित...
गणेशोत्सवानंतर परतीची गर्दी; रत्नागिरीतील सर्व एस.टी. बसेसचे आरक्षण हाऊसफुल्ल
रत्नागिरी:- गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी एस.टी. प्रवाशांचा मोठा ओघ सुरू झाला असून, रत्नागिरी, मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, देवरूख, लांजा आणि राजापूर येथील सर्व आगारांमधून...
गोगटे कॉलेज नजीक इलेक्ट्रीक करंट लागून कामगाराचा मृत्यू
रत्नागिरी:- स्टील कटींगने वायडींग वायर कंटींग करत असताना इलेक्ट्रीक करंट पायाला लागून कामगार बेशुद्ध पडला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी...
जिल्हाभरात आज एक लाख बाप्पांना निरोप
रत्नागिरी:- जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर आज गौरी-गणपती गणपतीच्या विसर्जन होणार आहे. जिल्ह्यात १ लाख १ हजार ३२९ घरगुती तर १६ सार्वजनिक गणपतीचे विसर्जन...
परतीच्या प्रवासासाठी कोकणातून विशेष रेल्वेगाडी धावणार
खेड:- गणेशोत्सव काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. तर, गणेश विसर्जनानंतर कोकणातून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेऊन...
करबुडे येथील तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील सोमेश्वर येथे वास्तव्यास असलेल्या मकरंद यशवंत जाधव (वय ४८) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांना ताप व अंगदुखीचा त्रास असल्याने...
आरेवारे-गणपतीपुळे रस्त्यावर अपघात प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- वाहन चालवण्याचा वैध परवाना नसताना तसेच बेदरकारपणे दुचाकी चालवून समोरुन येणार्या दुचाकीला धडक देत अपघात केला. अपघाताची ही घटना बुधवार 27 ऑगस्ट सायंकाळी...
जिल्ह्यात पर्सनेट मच्छिमारीचा आजपासून ‘श्री गणेशा’
रत्नागिरी:- कोकणात किनारपट्टीवर तीन महिन्यांपासून मच्छिमारी बंदी लागू असल्याने पर्सनेट मच्छिमारीला सोमवार दि. १ सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. मासेमारीला दि. १ ऑगस्टपासून मासेमारीला...












