मंडणगडची क्रू मेंबर रोशनी सोनघरेचा विमान अपघातात मृत्यू
रत्नागिरी: अहमदाबादवरून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या प्रवासी विमानाला उड्डाणानंतर काही मिनिटांतच अपघात झाला. या भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवाशांसह कर्मचारीही मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती...
दोन दिवस जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट
15 व 16 जून जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
रत्नागिरी:- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार 13 व 14 जून या कालावधीत...
चिपळूणच्या अपर्णा महाडिकचे आकाशातील शेवटचे उड्डाण
गुजरात विमान अपघातात अपर्णाचा दुर्दैवी अंत
चिपळूण:- कोकणच्या मातीतून आकाशात उंच भरारी घेणाऱ्या आणि एअर इंडियामध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत असलेल्या चिपळूण तालुक्यातील धामेली (भोजनेवाडी)...
राजापुरात भरदिवसा बिबट्याची दुचाकीवर झडप, महिला जखमी
पाचल:- तालुक्यातील ओणी येथे आज सकाळी 9 वाजता भर दिवसा बिबट्याने दुचाकीवर हल्ला करून महिलेला जखमी केले. या घटनेने परिसरात भीती निर्माण झाली आहे.
सविस्तर...
13 ते 15 जूनला जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
रत्नागिरी:- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार 13 ते 15 जून या कालावधीत जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.12 जून...
मुंबई-गोवा महामार्गासाठी २०२६ ची दिलेली डेडलाईन अंतिम
रत्नागिरी:- गेल्या ११ वर्षांत केंद्रात मोदी सरकारने शेतकरी, महिला, युवांकरिता व प्रत्येक देशवासियांसाठी विकासाच्या योजना आणल्या. पं. दिनदयाळ उपाध्याय यांनी सांगितल्याप्रमाणे अंत्योदयाचे स्वप्न साकार...
काळबादेवी नवानगर येथे दोन एसटी बसची समोरासमोर धडक
रत्नागिरी:- तालुक्यातील काळबादेवी नवानगर येथे दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. काळबादेवी नवानगर येथील वळणावर चालकांना...
तीन महिन्यांच्या धान्य वितरणास सुरुवात
चिपळूण:- सध्या येथील रास्त धान्य दुकानांमधून जूनसह जुलै व ऑगष्ट असे तीन महिन्याचे धान्य एकदाच मिळत आहे. एकाचवेळी धान्य पॉस मशिनवर वाटपास उपलब्ध करून...
रत्नागिरी जेलनाका येथे रस्त्यावर उतरला यमदूत
रत्नागिरी:- रस्ते अपघाताला आळा घालण्यासाठी वाहतूक नियमांची जागरुकता करण्यात येत आहे. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि शहर वाहतूक पोलीसांतर्फे वाहतूक जागरुकता कार्यक्रम हाती घेण्यात...
घरगुती वादातून कुवारबाव येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या
रत्नागिरी:- घरगुती वादातून तरुणाने राहत्या घरी छताच्या फॅनला दुपट्टयाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवार 8 जून रोजी रात्री 10.30 वा.सुमारास कुवारबाव येथील...












