निवळी येथील ‘त्या’ वळणावर दोन महिन्यात २३ अपघात
धक्कादायक वास्तव, स्पीडब्रेकर बसविण्याची स्थानिकांची मागणी
रत्नागिरी:- गेल्या दोन महिन्यामध्ये मुंबई-गोवामहामार्गावरील निवळी येथील त्या धोकादायक वळणावर २३ अपघात झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याबाबत...
रत्नागिरी शहरातील ४८ अनधिकृत, धोकादायक हॉर्डिंग हटवली
रत्नागिरी:- जिल्ह्यातील अनधिकृत, धोकादायक होर्डिंग हटविण्याचे आदेश पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी दिल्यानंतर त्यांची अंमलबजावणी रत्नागिरी नगर पालिकेने सुरु केली आहे. अनधिकृत ४० तर अधिकृत...
श्वसनाचा त्रासाने मिरजोळे येथील तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- झोपेतून उठल्यावर श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी...
निवळी घाटातील अपघातानंतर लागलेल्या आगीत २५ लाखांचे नुकसान
रत्नागिरी:- रविवारी सकाळी साडेआठ वाजता निवळी घाटातील जोईल यांच्या घरासमोरील उतारावर गॅस टँकर आणि मिनीबस यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात मिनीबस पलटी झाल्याने...
चिरेखाणीत पडून मद्यपी प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी:- मद्याच्या नशेत फिरत असताना तालुक्यातील वेतोशी येथील चिरेखाणीच्या पाण्यात पडून प्रौढाचा मृत्यू झाला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली...
मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस १६ जूनपासून आठवड्यातून तीनच दिवस
रत्नागिरी:- भारतीय रेल्वेने मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या ( २२२२९ / २२२३० ) २०२५ च्या मान्सून कालावधीसाठी वेळापत्रकात बदल जाहीर केला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील...
निवळी अपघातातील ‘त्या’ टॅन्कर चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटातील एलपीजी टन्कर आणि मिनीबस अपघातातील 'त्या' संशयित टॅन्कर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश महाविर...
भाट्ये येथे मुळे काढण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता
रत्नागिरी:- शहराजवळील भाट्ये येथे मुळे काढण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता झाला आहे. ही घटना रविवारी (ता. ८) सकाळी अकराच्या सुमारास भाट्ये किनारी घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या...
तब्बल १७ तासांनी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत
रत्नागिरी:- निवळी येथे रविवारी सकाळी ८ वाजता बस आणि टँकर यांच्यात झालेल्या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे १७ तास ठप्प होती. टँकरमधून गॅस गळती...
आरे समुद्रात तिघेजण बुडाले, स्थानिकांकडून बचावकार्य
रत्नागिरी:- तालुक्यातील आरे येथील समुद्रात पोहण्यासाठी उतरलेले तिघेजण बुडाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. बुडालेल्या तिघांना समुद्रकिनारी असलेल्या स्थानिकांनी जीवाची बाजी लावत वाचवले.
आरेवारे समुद्रकिनारी मागील...












