रत्नागिरी जिल्ह्यातील १६२ गावांना दरड कोसळण्याचा धोका

रत्नागिरी:- कोकणातील दरड कोसळण्याचा धोका असलेल्या गावांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याचे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या नव्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने नुकतीच संभाव्य...

कापडगाव येथे खांब कोसळून वायरमन जखमी

रविवारी:- आज सकाळी कापडगाव येथे विद्युत खांबावर वीज वाहिनीच्या दुरुस्तीचे काम करीत असताना उभा लोखंडी खांब अचानक खाली कोसळल्याने त्यावर काम करीत असलेला वायरमन...

कापडगाव येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील कापडगाव-कोठारेवाडी येथील प्रौढाला प्रेशरचा त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना उच्चदाबाचा जास्त त्रास झाल्याने त्यांचा...

पालकमंत्री सामंत यांनी घेतली शालेय शिक्षण विभागाची ‘शाळा’

रत्नागिरी:- वाडामधील शिक्षक सामाजिक काम म्हणून 365 दिवस शाळा चालवतो. राज्यातील काही शाळांमधील विद्यार्थी 1365 चा पाढा म्हणतात. काही विद्यार्थी डाव्या हाताने इंग्रजी तर...

इलेक्ट्रीक दुरुस्तीचे काम करताना तरुणाला शॉक

रत्नागिरी:- तालुक्यातील टिके-ग्रामपंचायतीजवळ, इलेक्ट्रीक दुरुस्तीचे काम करणाऱ्या तरुणाला शॉक लागला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेजस राजेंद्र सावंत (वय २५, रा....

जिल्ह्यात पावसाच्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू: ना. सामंत

रत्नागिरी:- उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवारी रत्नागिरी येथे विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. पावसाने झालेल्या नुकसानीपासून ते शेतकरी कर्जमाफी, मनसे-भाजप...

गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:- गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार दरम्यान तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत...

आरोग्य मंदिर येथे रिक्षा-दुचाकी अपघातात 6 जण जखमी

रत्नागिरी:- शहरात आज रविवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास आरोग्य मंदिर येथे रिक्षा आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकूण 6 जण जखमी झाले. या...

कशेळीनजीक महामार्गावर ओढ्यात कोसळली कार

रत्नागिरी:- गेले २ वर्ष मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ चौपदरीकरणाचे काम सुरू असून ते अद्यापही पाली विभागातील खानू ते नाणीज या टप्प्यात बऱ्याच ठिकाणी...

गणेशगुळेतील पर्यावरणपूरक गणेशमूर्ती अमेरिकेला रवाना

मूर्तिकार ज्ञानेश, नेहल कोटकर यांची संकल्पना; कागदी लगद्याचा वापर रत्नागिरी:- कागदी लगद्यापासून तयार करण्यात आलेली तालुक्यातील गणेशगुळ्यातील पर्यावरणपूरक सुबक गणेशमूर्ती सातासमुद्रापार गेल्या आहेत. ग्राहकांची मागणी...