मांडवी येथे वृध्दाच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या स्वाराविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील मांडवी-सदानंदवाडी रस्त्यावर निष्काळजीपणे दोन दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या दुचाकी चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा...

कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट; सुरक्षा वाढवली

रत्नागिरी:- राजधानी दिल्लीतील स्फोटाच्या भयंकर घटनेनंतर आता त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर दिसून येत आहे. समुद्रामार्गे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना किंवा घातपात घडू...

खरवते येथे दुचाकीचा घसरून अपघात; एक ठार, एक गंभीर

रत्नागिरी:- तालुक्यातील खरवते येथील तीव्र उतारातील वळणावर दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या वृध्दाचा जागीच मृत्यू झाला. संजय सखाराम सनगरे (६०, रा. कोतवडे,...

निवेंडी, रिळ-उंडी, वाटद एमआयडीसीसाठी 2300 कोटींच्या निधीची आवश्यकता

रत्नागिरी:- राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदार संघात निवेंडी, रिळ-उंडी, विस्तारीत रिळ आणि वाटद येथे एमआयडीसी प्रस्तावित असून याठिकाणी...

कोकण रेल्वेकडून फुकट्या प्रवाशांना दणका; सात महिन्यात 15 कोटी दंड वसूल

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर एप्रिल महिन्यापासून प्रचंड गर्दी होती. त्यामध्ये काही तिकीट नसलेले प्रवासीही आढळून आले आहेत. गेल्या सात महिन्यात कोकण रेल्वे प्रशासनाने फुकट्या...

हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील चांदेराई ते कुरतडे जाणाऱ्या रस्त्यावर विनापरवाना हातभट्टीची दारु विक्री पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत २६० रुपयांची पाच लिटर दारु जप्त केली. ग्रामीण...

मासेमारी करण्यासाठी गेलेल्या नेपाळी खलाशाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहराजवळील मिरकरवाडा समुद्रात खोल मासेमारी करत असताना खलाशाच्या छातीत दुखू लागल्याने तात्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी...

गोडावून स्टॉप येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- छातीत जळजळ व चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या प्रौढाला उपचारासाठी खासगी हॉस्पिटल येथे दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले....

चर्मालय येथे पादचाऱ्याला धडक दिल्याप्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील चर्मालय येथील रस्त्यावर दुचाकी निष्काळजीपणे चालवून पादचाऱ्याला ठोकर दिली. या प्रकरणी स्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सफवान जिकीर...

रेल्वेच्या धडकेत उमरेतील युवकाचा मृत्यू

रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या मार्गावर अनेक दुर्घटना यापूर्वी घडल्या आहेत. रेल्वेट्रॅकवरुन चालत असल्यामुळे काहींचे जीव गेले आहेत. अशीच एक दुर्घटना कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या राजधानी...