जिल्ह्यात सात वर्षांमध्ये वन्यप्राण्यांचा ४६ जणांवर प्राणघातक हल्ला
विहिरीत पडलेल्या बिबट्यांची नोंद लक्षणीय
रत्नागिरी:- जिल्ह्यातील मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढत चालला असल्याने अनेक गावांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. बिबट्या दिवसाही माणसावर हल्ला करत आहे....
नेवरे येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील नेवरे येथील वृद्ध जेवत असताना त्याला उलटी झाल्याने ते बाथरुमध्ये पडले. उपचारासाठी त्यांना खासगी दवाखान्यात नेले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात...
ओरी येथे ट्रकची दुचाकीला धडक; दोघे जखमी
रत्नागिरी:- तालुक्यातील ओरी येथील रस्त्यावर दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात दोघजण जखमी झाले. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ‘त्या’ जागेवर ‘बुद्धविहार’च होणार: ना. सामंत
रत्नागिरी:- “काही लोक निवडणुकीच्या तोंडावर समाजात गैरसमज पसरवून फूट पाडण्याचे काम करत आहेत. मात्र, मी स्पष्ट शब्दांत सांगतो की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या त्या...
भाट्ये समुद्रात बुडणाऱ्या दोघा पर्यटकांना जीवदान
रत्नागिरी:- सुट्ट्यांच्या आनंद लुटण्यासाठी रत्नागिरीत आलेल्या सोलापूरच्या दोन पर्यटकांवर भाट्ये समुद्रात ओढवलेला जीवघेणा प्रसंग स्थानिकांच्या तत्परतेमुळे टळला आहे. समुद्रात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने...
जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांचे चार महिन्यांचे अनुदान थकले
रत्नागिरी:- गोरगरीब, कामगारांना 10 रुपयांत पोट भरावे म्हणून शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. मात्र, आता रत्नागिरी जिल्ह्यात 26 पैकी 12 शिवभोजन केंद्रेच सुरू...
प्रादेशिक मनोरुग्णालयात फिट येऊन पडलेल्या तरुणाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- शहरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात फिट येउन बेशूध्द पडलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विनायक विलास कुंभार (३०, रा....
पोलिस पडताळणी न करता खलाशी कामावर; बोट मालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- पोलिस पडताळणी न करता ८ खलाशांना स्वतःच्या दोन बोटींवर ठेवून पोलिसांच्या लेखी आदेशाची अवज्ञा केली. या प्रकरणी बोट मालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा...
गायींना क्रूरपणे वागविल्याच्या आरोपातून संशयित निर्दोष
रत्नागिरी:- तालुक्यातील उक्षी येथे कत्तलीच्या उद्देशाने गायी आणून त्याना क्रूर वागणूक दिल्याचा आरोप असलेल्या संशयिताची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. जुनेद दिलावर खान (३०, रा....
रत्नागिरीतील मच्छिमार्केट येथे स्कोडा कारला आग
रत्नागिरी:- शहरातील मच्छी मार्केट परिसरात गुरुवारी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास एका आलिशान चारचाकी कारला भीषण आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या...












