रत्नागिरीत वाहतूकीस अडथळा करणाऱ्या स्वाराविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा ते पेठकिल्ला जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी वाहतूकीस अडथळा होईल असे पार्क करणाऱ्या चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. विशाल...

भाट्ये समुद्रकिनारी थार गाडी वाळूत रुतली; चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील भाट्येकिनारी थारगाडी चालवून मज्जामस्ती करताना गाडी वाळून रुतली. यातून मित्रांच्या जिवीतास धोका निर्माण केल्या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात...

शुल्क वाढी विरोधात परमिट रूम, हॉटेल, बार संघटनेचा आज बंद

रत्नागिरी:- राज्य शासनाच्या दारूविक्रीवरील करवाढ धोरणाच्या विरोधात महाराष्ट्रातील परमिट रूम, बार व हॉटेल व्यावसायिकांनी सोमवारी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये जिल्ह्यातील बार...

गोवा बनावटीच्या मद्याचे जिल्ह्यातील अड्डे उद्ध्वस्त करा: ना. सामंत

रत्नागिरी:- जिल्ह्यात विक्रीसाठी येणारे गोवा बनावटीचे मद्य राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडले पाहिजे. कोणाचाही फोन आला तरी न ऐकता, असे जिल्ह्यातील गोवा बनावट मद्याचे...

गुरुपौर्णिमेला आलेल्या वृध्द महिलेचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- गुरुपौर्णिमेला तालुक्यातील नाणीज धाम येथे गेलेली वृद्ध महिला आजारी पडली. उपचारासाठी तिला ग्रामीण रुग्णालय पाली येथे दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला...

मद्यधुंद अवस्थेतील तीन संशयितांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड परिसरातील सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत व मद्यपान करणाऱ्या तीन संशयितांविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत दुळाजी मांजरेकर...

भगवतीबंदर समुद्रात बेपत्ता तरुणीच्या मित्राला अटकपूर्व जामीन मंजूर

ॲड. सचिन पारकर आणि ॲड. सागर तडवी यांची यशस्वी बाजू रत्नागिरी:- रत्नागिरी येथील भगवती मंदिरानजीकच्या पाण-भुयार स्पॉटजवळ समुद्रात बेपत्ता झालेल्या सुखप्रीत धाडिवाल (मूळ रा. एलनाबाद,...

संचमान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांचा धडक मोर्चा

हजारो शिक्षकी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले रत्नागिरी:- ग्रामीण भागांतील, वाडीवस्तीवरील शाळा बंद करण्याचा शासनाचा कुटील डाव आहे. एकीकडे मराठी शाळांमध्ये दर्जा राहिला नाही, अशी टीका करायची...

तरुणी आत्महत्या प्रकरणातील तरुणाची अटकपूर्व जामिनासाठी धाव

रत्नागिरी:- रत्नागितील किल्ल्यावरील रत्नदुर्ग पाण- भुयार स्पॉटजवळ समुद्रात उडी घेत सुखप्रित धाडिवाल (२५, सध्या रा. पिंपळगाव नाशिक रमूळ रा. एलनाबाद, जि. सिरसा हरियाणा) या...

विद्यार्थ्याला गंभीर मारहाण; नामांकित शाळेतील शिक्षकाविरोधात गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील एका नामांकित शाळेत शिक्षकाकडून करण्यात आलेल्या मारहाणीत विद्यार्थ्याच्या कानाला गंभीर स्वरुपाची दुखापत झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ३ जुलै रोजी...