Tuesday, March 17, 2026
spot_img

ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांचा राजीनामा

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाल्यानंतर, या निकालाची नैतिक जबाबदारी स्वीकारत तालुकाप्रमुख...

संगमेश्वरात ३ जि.प. गटात दिग्गजांचा पराभव

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीचा निकाल सोमवारी लागला असून तालुक्यातील पंचायत समितीवर महायुतीची सत्ता आली आहे. १४ जागांपैकी १० जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी...

रत्नागिरीत शिवसेनाच नंबर वन; जि. प. च्या दहा जागांवर विजयी

पंचायत समिती देखील सर्व जागा जिंकत महायुतीकडे रत्नागिरी:- तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीने आपला शब्द खरा करून दाखवत विजयाचा गुलाल उधळला...

चिपळूण पंचायत समितीत त्रिशंकू कौल

शिवसेना-भाजप युतीचे ७, राष्ट्रवादीचे ७ तर ठाकरे सेनेचे ४ उमेदवार विजयी चिपळूण:- तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप...

मिनी मंत्रालयावर शिवसेनेचाच झेंडा; जिल्ह्यात शिवसेनेला सर्वाधिक 41 जागा

रत्नागिरी:- ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या आणि मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेना, भाजप महायुतीने आपला झेंडा रोवला आहे. सोमवारी जाहीर...

हातखंब्यात मतमोजणीनंतर राडा; परशुराम कदम यांच्या घरासमोर फटाकेबाजी

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या गेलेल्या हातखंखा जिल्हा परिषद गटात निवडणूक निकालानंतर कमालीचे वातावरण तापले आहे. अवघ्या काही मतांनी पराभूत झालेले उमेदवार आणि...

उमेदवारीवरून रस्सीखेच, ना. उदय सामंत यांची प्रतिष्ठा पणाला; हातखंबा गटात कोण मारणार बाजी?

रत्नागिरी:- तालुक्यातील हातखंबा-पाली जिल्हा परिषद गटातील निवडणूक यंदा केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित न राहता, थेट पालकमंत्री उदय सामंत यांच्या राजकीय प्रतिष्ठेची लढत ठरत...

मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रचार

संगमेश्वर पोलिस ठाण्यात उमेदवाराकडून तक्रार दाखल संगमेश्वर:- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अंतर्गत सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप करत मूचरी...

रत्नागिरी तालुक्यातील तीन गटात चुरशीची लढत

हातखंबा, पावस, कोतवडे जिल्हा परिषद गटात अटीतटीच्या लढती रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी ग्रामीण भागात सकाळच्या सत्रात मोठ्या उत्साहात मतदान झाले....

मिनी मंत्रालयाचा कारभारी कोण? जिल्ह्यात सरासरी 55.79 टक्के मतदान

उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; सोमवारी मतमोजणी रत्नागिरी:- ग्रामीण भागातील कारभार हाकणाऱ्या जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषदेच्या 56...