रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग

जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रभाग रचनेवर हरकतींची अंतिम मुदत २१ जुलै रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात सध्या...

लांजा तालुक्यात निम्म्या ग्रामपंचायतीत महिला सरपंच

लांजा:- तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत सोमवारी १४ जुलै रोजी लांजा तहसील कार्यालयाच्या सभागृहात काढण्यात आली. यामध्ये सर्वसाधारणसाठी २०, सर्वसाधारण स्त्रीसाठी २०, नागरिकांचा...

आरक्षण सोडतीनंतर चिपळुणात सरपंच निवड रंगतदार होणार

चिपळूण:- येथील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील १३० ग्रामपंचायतीकरिता सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानुसार पालवण,...

रत्नागिरी तालुक्यात ९४ पैकी ४६ ग्रामपंचायतींवर महिला राज

रत्नागिरी:- सन २०२५ ते २०३० कालावधी करता सरपंच पदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण सोमवारी जाहीर करण्यात आले. रत्नागिरी तालुक्यातील ९४ पैकी ४६ सरपंचपदे महिलांसाठी आरक्षित झाली...

जिल्ह्यातील सरपंच पदाच्या प्रवर्गनिहाय आरक्षणाची आज सोडत

रत्नागिरी:- जिल्ह्यातील तालुकानिहाय सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, 1964 मधील नियम 3(अ) (ब) व 4...

जिल्ह्यातील सरपंच पदाच्या  आरक्षणाची सोमवारी सोडत

रत्नागिरी:- जिल्ह्यातील तालुकानिहाय सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक नियम, 1964 मधील नियम 3(अ) (ब) व 4 प्रमाणे जिल्हाधिकारी एम....

राज ठाकरे मराठीच्या अस्मितेसाठी तर उद्धव ठाकरे खुर्चीसाठी एकत्र

उद्योगमंत्री डॉ.ना. उदय सामंत यांचा रत्नागिरीत आरोप रत्नागिरी:- मराठी भाषेच्या मुद्यावरून दोन ठाकरे एकत्र आले, परंतु त्यांच्या भाषणांमध्ये राज ठाकरे मराठीच्या अस्मितेसाठी तर दुसरे ठाकरे...

गणेशगुळे सरपंचांचा अविश्वास ठरावापूर्वीच राजीनामा

प्रस्ताव कार्यवाहीसाठी प्रशासनाकडे पाठवला रत्नागिरी:-  तालुक्यातील गणेशगुळेच्या सरपंच श्रावणी विक्रांत रांगणकर यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता; परंतु त्या ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच...

रत्नागिरीत शिवसेना उबाठा गटाकडून आनंदोत्सव साजरा

रत्नागिरी:- एकत्र या, एकत्र या.. ‘राज-उद्धव’ एकत्र या.. अशा गगनभेदी घोषणा देत रत्नागिरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे हिंदी भाषा सक्तीचा शासन निर्णय रद्द...

हिंदी भाषा सक्ती करणाऱ्या परिपत्रकाची ठाकरे गटाने केली होळी

रत्नागिरी:- हिंदी सक्तीच्या सरकार निर्णयाची होळी करूया, मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया, पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध असो अशा जोरदार घोषणा...