संघटन मजबूत करण्यासाठी महायुतीचा मेगाप्लॅन: ना. सामंत

रत्नागिरी:- संघटन मजबूत करण्यासाठी महायुतीचा मेगाप्लॅन तयार करण्यात आला आहे. त्याद्वारे महायुतीचे नेते रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यामध्ये संघटन मजबूत करण्यावर विशेष लक्ष केंद्रित...

ठाकरे सेना उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी विक्रांत जाधव

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मोठी जबाबदारी चिपळूण:- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी...

जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षणाची सोडत १३ ऑक्टोबरला

रत्नागिरी:- महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार आणि संबंधित नियमांनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील जागांच्या आरक्षणाची सोडत काढण्यासाठी...

रनप नगरसेवक आरक्षण सोडतीत प्रस्थापितांना दिलासा

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर पालिकेच्या 2025 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी प्रभागांची आरक्षण सोडत करण्यात आली. यामध्ये यापूवच्या माजी नगरसेवकांना नव्याने संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला...

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदार यादी प्रसिद्ध होणार

14 ऑक्टोबरपर्यंत हरकती, सूचना स्वीकारण्याचा कालावधी रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी दिनांक 8 ऑक्टोबर रोजी...

कोण होणार नगरसेवक? आज फुटणार प्रभाग आरक्षण सोडत

रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषदेच्या सन २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत बुधवार ८ ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती...

झोंबडी सरपंचांवरील अविश्वास ठराव रद्द

गुहागर:- तालुक्यातील बहुचर्चित झोंबडी ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल अनंत लांजेकर यांच्यावर विरोधकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव रद्द करण्यात आला आहे. एकूण ४ सदस्यांनी त्यांच्या बाजूने...

जिल्ह्यात सात ठिकाणी महिलाराज

नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; पुरुषांच्या मनसुब्यांवर पाणी रत्नागिरी:- जिल्ह्यातील ४ नगरपालिका आणि ५ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण आज जाहीर झाले आहे. त्यामध्ये ९ पैकी ७ ठिकाणी सर्वसाधारण...

रत्नागिरी नगर परिषदेत महिला तर चिपळूणमध्ये सर्वसाधारण आरक्षण

रत्नागिरी:- सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी नगरपरिषद व चिपळूण नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. रत्नागिरी नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे आरक्षण महिला सर्वसाधारण पडले...

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 23 हजार बोगस मतदारांची नोंदणी: बाळ माने

रत्नागिरी:- मत चोरीचा मुद्दा सध्या गाजत असून, रत्नागिरी विधानसभा मतदार संघातही 23 हजार बोगस मतदारांची नोंदणी झाली असून पगारी मतदार तयार करण्याचे हे षढयंत्र...