गुहागर पं. स. सभापतीपदी प्रणव पोळेकर तर उपसभापतीपदी निलेश सुर्वे
गुहागर:- गुहागर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत महायुतीने बाजी मारली आहे. सभापतीपदी शिवसेनेचे (शिंदे गट) प्रणव पोळेकर आणि उपसभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे निलेश...
चिपळूण पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या सुर्यकांत खापले यांची निवड
चिपळूण:- चिपळूण पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध झाली. सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिंदेसेना व भाजपची युती झाली. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज...
रत्नागिरी पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडी बिनविरोध
सभापतीपदी प्रवीण पांचाळ तर उपसभापतीपदी गजानन धनावडे यांची निवड
रत्नागिरी:- शिवसेना-भाजपाची एकहाती सत्ता असलेल्या रत्नागिरी पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे करबुडे गणाचे सदस्य प्रवीण पांचाळ यांची सभापतीपदी तर कुवारबाव...
उबाठाच्या जि. प. गटनेतेपदी विक्रांत जाधव यांची वर्णी
शिवसेना ठाकरे पक्षाच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती गट नेते पदांच्या निवडी जाहीर
रत्नागिरी:- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपल्या संघटनात्मक निवडी जाहीर केल्या असून...
‘स्वीकृत’ सदस्यांच्या एन्ट्रीमुळे राजकीय हालचालींना वेग
रत्नागिरी:- राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांप्रमाणेच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे रत्नागिरीच्या...
जिल्हा परिषदेत ६ जण होणार स्वीकृत सदस्य
रत्नागिरी:-/महाराष्ट्र राज्यातील महापालिका व नगरपालिकांप्रमाणेच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्य नियुक्त करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम...
१५ दिवसात जि.प., पं.स. कारभाऱ्यांची निवड होणार
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरणात आता मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या पंचायत समिती सभापती, उपसभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्ष,...
देशात दोन विचारधारांची लढाई; काँग्रेसकडे संविधानाचा मार्ग, तर भाजपाकडे मनुवादी विचार
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे चिपळुणात प्रतिपादन
चिपळूण:- देशात दोन विचारधारांची लढाई आहे, एक विचारधारा काँग्रेसची आहे तर दुसरी भाजपाची. काँग्रेस व भाजपाच्या स्वप्नातील भारत...
चिपळुणात सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला ठरेना
शिमगोत्सवानंतर राजकीय हालचालींना येणार वेग
चिपळूण:- चिपळूण पंचायत समिती निवडणूकीत शिंदेसेना भाजप युतीला सत्ता स्थापनेसाठी स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाशी हातमिळवणी...
मंडणगडला अध्यक्षपद तर चिपळूणच्या वाट्याला सभापतीपद?
जिल्हा परिषदेत सभापतीपदासाठी राष्ट्रवादी- भाजपमध्ये चुरस
चिपळूण: रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मंडणगड तालुक्याला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. चिपळूण तालुक्याला महिला बालविकास आणि शिक्षण खात्याचे...












