एसटी बस- ओमनी अपघातात पाच जण जखमी
लांजा:- एसटी बस आणि ओमनी कार यांच्यात झालेल्या अपघातात ओमनी कार मधील पाच जण जखमी झाल्याची घटना लांजा तालुक्यातील खावडी येथे झाली. या अपघातात...
वनगुळे येथील डेटॉल प्राशन केलेल्या प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी:- वनगुळे (ता. लांजा) येथील प्रौढाने डेटॉल प्राशन केले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. महेश जयराम गुरव...
प्रेमसंबंध घरच्यांना कळल्याच्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या
लांजा:- तालुक्यातील गवाणे येथील ३८ वर्षीय विवाहित रिक्षाचालकाने घराशेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. लग्न झालेले...
लांजा येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान
लांजा:- भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या विहिरीत पडल्याची घटना लांजा शहरातील लिंगायतवाडी येथे मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत घटनास्थळावरून...
वादळी पावसामुळे झाड कोसळून वडिलांचा मृत्यू, मुलगा गंभीर
लांजा:- पडलेल्या वादळी पावसामुळे लांजा तालुक्यातील निवसर आग्रेवाडी येथे एका घरावर आंब्याचे मोठे झाड कोसळून वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना...
बस- दुचाकी अपघात प्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल
लांजा:- साटवली मार्गावर गोळवशी आमट्याचा वहाळ येथे बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघात प्रकरणी दुचाकीस्वाराला वर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना २५ सप्टेंबर...
लांजात बस- दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीस्वार गंभीर जखमी
लांजा:- एसटी बस आणि दुचाकी याची समोरासमोर धडक बसल्याने दुचाकी स्वार वसीम गवंडे हा गंभीर जखमी झाला आहे हा अपघात लांजा तालुक्यातील बापेरे फाटा...
भरधाव ट्रेलरची कारला धडक; दोन बालके जखमी
लांजा:- भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेलरने कारला धडक दिल्याने कारमधील दोन लहान बालके जखमी झाली. हा अपघात आज गुरुवारी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजताच्या...
लांजात रेल्वे प्रवाशाचा आकस्मिक मृत्यू
लांजा:- मंगला एक्स्प्रेसने दिल्ली ते कुन्नूर (केरळ) असा प्रवास करत असताना केरळ येथील ७१ वर्षीय एका व्यक्तीच्या छातीत कळ आल्याने त्याला उपचारासाठी लांजा ग्रामीण...
देवगड ते चिपळूण प्रवास करणारा तरुण लांजातून बेपत्ता
लांजा:- देवगडहून चिपळूणकडे जाणारा ४३ वर्षीय तरूण लांजा बसस्थानक येथून बेपत्ता झाल्याची फिर्याद लांजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ही घटना ९ ऑगस्ट...












