मोटारसायकल स्वाराच्या मृत्यू प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा

लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावर देवधे येथे शनिवारी सायंकाळी अपघात झाला होता. या अपघातातील मोटारसायकल स्वाराच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या...

लांजा बाजारपेठेत ट्रेलरची अल्टोला धडक

लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावर लांजा बाजारपेठेत एका उभ्या असलेल्या ट्रेलरने अचानक रिव्हर्स घेतल्याने एका अल्टो कारला धडक दिली. त्यानंतर हा ट्रेलर उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी उभारण्यात आलेल्या...

पती-पत्नीच्या भांडणातून पत्नीची आत्महत्या

लांजा:- तालुक्यातील वनगुळे येथे राहणाऱ्या ६५ वर्षीय रंजना रघुनाथ गरथ यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना २० एप्रिल २०२५ रोजी घडली....

लांजा येथे ट्रकच्या धडकेत रत्नागिरीतील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील देवधे फाटा येथे आज सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. रवींद्र रघुनाथ सुपल (सध्या...

स्विफ्ट कार- रिक्षा अपघातात चौघे जखमी

लांजा:- भरधाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट कारने रिक्षाला धडक दिल्याने रिक्षातील चार जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी १५ मे रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास...

गोविळ येथे वीज पडून तरुणाचा मृत्यू; एकजण गंभीर

लांजाः- तालुक्यातील गोविळ येथे बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली. जोरदार पाऊस सुरू असताना झाडाच्या आडोशाला थांबलेल्या दोघांवर अचानक वीज कोसळली. या...

आंबे काढताना झाडावरून पडून प्रौढाचा मृत्यू

लांजा:- लांजा तालुक्यातील गोविळ मधलीवाडी येथे आंबा काढण्यासाठी झाडावर चढलेल्या ५१ वर्षीय सुहास गंगाराम लाखण यांचा तोल जाऊन खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही...

मृतदेह 2 तास रुग्णालय आवारातच ठेवला झाकून

लांजा:- उपचाराकरिता दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचा मृतदेह रुग्णालयात न घेता रुग्णालयाच्या आवारातच तब्बल दोन तास झाकून ठेवल्याचा गंभीर व मानवतेला लाजवणारा प्रकार लांजा तालुक्यातील...

निवसर येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

लांजा:- तालुक्यातील निवसर धावडेवाडी येथील ५० वर्षीय संतोष रामचंद्र धाडवे यांचा आकस्मिक मृत्यू झाला. ते उपचारासाठी चांदेराई येथील सरकारी दवाखान्यात जात होते, मात्र दुपारी...