वेरवली खुर्द येथे शिडीवरून पडून वृद्धाचा मृत्यू
लांजा:- तालुक्यातील वेरवली खुर्द येथील एका ६२ वर्षीय वृद्धाचा शिडीवरून पाय घसरून पडल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. उदय जयकृष्ण महाराव...
विषारी औषध खालेल्या वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी:- गवाणे (ता. लांजा) येथील वृद्धाने उंदिर मारण्याच्या औषधाचे कण खाल्याने अस्वस्थ झाला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना...
लांजा मुचकुंदीत १७५० मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प
जलविद्युत प्रकल्पातून १ हजार ७५० मेगावॅट वीजनिर्मिती
लांजा:- लांजा तालुक्यात कासारी-मुचकुंदी उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा झाली. या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या आर्थिक व...
आंजणारीतील श्री दत्त मंदिर पाण्याखाली
काजळी नदीचे रौद्ररूप
लांजा:- तालुक्यातील आंजणारी गावात मंगळवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण परिसराला झोडपून काढले आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काजळी नदीचा स्तर...
झाडावर कार आदळून अपघात; दोघे जखमी
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा येथे कार झाडावर आदळून अपघात झाला. या अपघातामध्ये दोघे जण जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
सुरवील रघुनाथ...
दोन दुचाकींच्या धडकेत तोणदेतील तरुणाचा जागीच मृत्यू
लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथे शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात रत्नागिरी तोणदेतील एक तरुण जागीच ठार झाला. शैलेश शिवराम...
लांजा येथे डम्पिंगविरोधात आज ग्रामस्थांसह ठाकरे गटाचे उपोषण
लोकवस्तीत कचऱ्याचा ढिगारा - शिवसेनेचा प्रशासनाला इशारा
लांजा:- येथील नगरपंचायतीच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या कोत्रेवाडी डम्पिंग ग्राउंड प्रकल्पाविरोधात शिवसेना (उबाठा) ग्रामस्थांसह आज मंगळवार दि ८...
लादी डोक्यात पडून तरुण जखमी
रत्नागिरी:- वेरवली (ता. लांजा) येथे बिल्डींगचे काम करत असताना लादी डोक्यात पडून मध्यप्रदेश येथील तरुण जखमी झाला. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले...
लांजात भरधाव दुचाकीची तरुणाला धडक; एक जखमी
रत्नागिरीतील तरुणावर गुन्हा
लांजा:- तालुक्यात भरधाव वेगाने दुचाकी चालवल्याने झालेल्या अपघातात एक तरुण जखमी झाला. हा अपघात ३० जून रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आसगे...
गवाणे येथे फासकित अडकलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान
लांजा:- डुकरासाठी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास गवाणे मावळतवाडी येथे घडली होती. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी आणि आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने दुपारी...












