महिला भाजी विक्रेतीचा लांजात हृदयविकाराने मृत्यू
लांजा:- सांगली जिल्ह्यातून लांजा तालुक्यात भाजी विक्रीसाठी आलेल्या एका ५५ वर्षीय महिलेचा अचानक चक्कर येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुषमा पोपट साळुंखे...
लांजा येथे गावठी हातभट्टी दारू प्रकरणी एकावर गुन्हा
लांजा:- तालुक्यातील कोर्ले बौद्धवाडी परिसरात अवैध दारूविक्री विरोधात लांजा पोलिसांनी धडक कारवाई केली असून, केळीच्या बागेत लपवून ठेवलेली गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे....
रेल्वे ट्रॅकजवळ आढळला तरुणाचा मृतदेह
लांजा आडवली रेल्वे मार्ग परिसरातील घटना
लांजा:- आडवली (लांजा) रेल्वे मार्गावरील परिसरात रेल्वे ट्रॅकच्या लगत गटारात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने रविवारी परिसरात खळबळ...
साटवली येथे बेपत्ता इसमाचा कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
तब्बल १३ दिवसांनी उलगडा
लांजा:- तालुक्यातील साटवली गंगोवाडी येथे गेल्या तेरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ५४ वर्षीय इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. अशोक...
परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
लांजा तालुक्यातील तरुणीचे कोल्हापुरात उपचारादरम्यान निधन
लांजा:- बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने व दोन विषयांत नापास झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून लांजा तालुक्यातील एका तरुणीने कीटकनाशक औषध...
लांजात टेम्पोची बसला धडक, चौघेजण जखमी
लांजा:- लांजा–साटवली मार्गावरील गोळवशी डंगाच्या कोपऱ्यावर गुरुवारी दुपारी कॅरी टेम्पोने एसटी बसला दिलेल्या धडकेत टेम्पोतील चौघेजण जखमी झाले. या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी टेम्पो चालकावर...
लांजात मिक्सर पऱ्यात कोसळून चालकाचा मृत्यू
लांजा:- तालुक्यातील वेरळ येथील लक्ष्मीकांत मंदिराजवळ शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात बांधकामासाठी काँक्रीट वाहतूक करणारा मिक्सर रस्त्याचा भाग खचल्याने बाजूला असलेल्या पऱ्यात...
लांजा येथे भरधाव चारचाकीच्या धडकेत पादचारी जागीच ठार
लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा तालुक्यातील मुचकुंडी नदी पुलाजवळ १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता एका भरधाव महिंद्रा एसयूव्ही कारने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या एका...
वाकेड रस्त्यावर अज्ञात वाहनाची धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
रत्नागिरी:- वाकेड फाटा (ता. लांजा) येथे रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने उडविले. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल...
मोकाट गुरे सोडणाऱ्या मालकांवर गुन्हा दाखल
लांजा:- तालुक्यातील बेनीखुर्द खेरवसे ग्रामपंचायतीने वारंवार सूचना देवूनही त्याकडे दुर्लक्ष करून मोकाट गुरे सोडणाऱ्या धुंदरे येथील तीन गुरे मालकांवर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...












