Wednesday, January 28, 2026
spot_img

लोटे एमआयडीसीतील चार कारखान्यांवर गुन्हा दाखल

खेड:- तालुक्यातील कोतवली गावाच्या हद्दीतील सोनपात्र नदीत एम.आय.डी.सी. लोटे येथील काही उद्योगांकडून रासायनिक सांडपाणी सोडल्यामुळे नदीचे पाणी दुषित झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे....

नुकसानीचे तीन दिवसांत पंचनामे करा

राज्यमंत्री योगेश कदम; शेतकऱ्यांना तत्काळ मदतीच्या सूचना खेड:- पावसामुळे झालेले सर्व नुकसान तत्काळ तपासून तीन दिवसांच्या आत पंचनामे पूर्ण करावेत, जेणेकरून शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळू...

चालकाचे नियंत्रण सुटून कार उलटली; दोघे गंभीर

भरणे येथील घटना खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे फागेवाडीनजीक शुक्रवारी सायंकाळी चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या बाजूला उलटली. या अपघातात 85 वर्षीय वृद्ध आणि चालक गंभीर...

कळंबणीजवळ रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

खेड:- कोकण रेल्वे मार्गावर खेड तालुक्यातील नातु तर्फे वावे येथे एका रेल्वे अपघातात अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील अनोळखी पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना...

रिक्षा- दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

खवटी-बुरटेवाडीनजीकची घटना खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर खवटी-बुरटेवाडीनजीक रविवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास रिक्षाने दुचाकीला दिलेल्या धडकेत सुरज ज्ञानेश्वर तरडे (२६ रा. काटवली-सातारा) या तरुणाचा कराड येथे...

कोकरे महाराजाच्या गुरुकुलात रॅगिंगच्या प्रकाराने खळबळ

खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल खेड:- भगवान कोकरे महाराज याच्या गुरुकुलातील विद्यार्थिनीने विनयभंगाची तक्रार केल्यानंतर त्याला अटक झाली. हे प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक...

इमारतीवरून कोसळून कामगाराचा मृत्यू

खेड:- तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लिटमस कंपनीच्या इमारतीचे बांधकाम करत असताना तोल जावून जमिनीवर कोसळलेल्या इजाज अहमद (२५, सध्या रा. लोटे, मूळ गाव-पश्चिम बंगाल)...

नातूनगर येथे मध्यरात्री मर्सिडीज बेंझला आग

खेड:- खेड तालुक्यात नातूनगर येथे रविवारी मध्यरात्री सुमारे तीन वाजता मर्सिडीज बेंझ कारला अचानक आग लागली. ही आग खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या तत्परतेने विझवण्यात...

तिसंगी येथे १९ वर्षीय तरुणाची आत्महत्या

खेड:- खेड तालुक्यातील तिसंगी कातकरवाडी येथे एका १९ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी उघडकीस आली आहे....

भोस्तेतील २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

खेड:- तालुक्यातील भोस्ते-जसनाईक मोहल्ला येथील २८ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरबार रेहमत अली शेख असे मृत तरुणाचे नाव आहे.त्याला ३० सप्टेंबरपासून पोटात दुखून...