खेड जगबुडी पुलावर दुचाकी अपघातात तरुण जागीच ठार, एक गंभीर जखमी
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील जगबुडी पुलाजवळ आज सायंकाळी एक भीषण अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला, ज्यात...
विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ
खेड:- खेड तालुक्यातील भोसते गावातून खेड शहराकडे विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या एका स्कूल बसचा ब्रेक फेल झाला. मात्र चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे भीषण अपघात होता होता...
कामगार मृत्यूप्रकरणी कंपनी मालकासह चौघांवर गुन्हा
खेड:- तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील विनती ऑरगॅनिक कंपनीत झालेल्या स्फोटात समीर कृष्णा खेडेकर (४० रा. घाणेखुंट-खेड) या कामागाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत. कंपनीचे...
..अखेर अठरा वर्षांनंतर उघडला पडदा!
मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
खेड:- खेड शहरातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचा पडदा अखेर अठरा वर्षांनंतर उघडला. रविवारी शिवसेना नेते...
उजगाव येथील तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू
संगमेश्वर:- तालुक्यातील उजगाव बौद्धवाडी येथील योगेश धोंडूराम सावंत (वय ४५) या तरुण चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद घटना शनिवारी दुपारी सुमारे ३...
लोटे औद्योगिक वसाहतीत बॉयलरच्या स्फोटात कामगाराचा मृत्यू
खेड:- लोटे औद्योगिक वसाहतीमधील विनती ऑरगॅनिक कंपनीत शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास भीषण अपघात झाला. बॉयलरचा एअर प्री-हिटर दाबामुळे अचानक फुटल्याने झालेल्या स्फोटात समीर कृष्णा...
भटक्या कुत्र्यांचा हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी
संगलट:- दापोली तालुक्यातील दाभोळमधील वनकर मोहल्यात सध्या उनाड कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. उनाड कुत्र्यांनी वनकर मोहल्यातील मुलीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले आहे....
सवणसमधील तरुणीचा विषबाधेने मृत्यू
खेड:- तालुक्यातील सवणस-रांगलेवाडी येथील रहिवासी व सध्या घाटकोपर-मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या अश्विनी रत्नू रांगले या २१ वर्षीय तरुणीचा अन्नातून झालेल्या विषबाधेतून मृत्यू झाला. तिच्यावर...
पुराच्या पाण्यात अडकलेल्या महिलेला तरुणांनी वाचवले
खेड:- शहरात मंगळवारी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मटन मार्केट परिसर जलमय झाला. या परिसरातील भोसते रोडमार्गे आपल्या दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिला नागरिकाने पुराचे पाणी...
कशेडी घाट भुयारी मार्गावर पुन्हा दरड कोसळली
संगलट:- सोमवारी रात्रीपासूनच मुसळधार सुरू झालेल्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात खेड हद्दीत भुयारी मार्गापासून 200 मीटर अंतरावर दरड कोसळण्याची घटना तीन महिन्यांत...












