एसटी बसच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू
खेड मुठवली येथील घटना; भाऊ गंभीर जखमी
संगलट:- मुंबई- गोवा महामार्गावर मुठवली गावच्या हद्दीत हॉटेल नम्रता गार्डन येथे एसटी बस चालकाने एका स्कुटी दुचाकीला धडक...
अखेर २२ तासानंतर सापडला मंगेश पाटील यांचा मृतदेह
खेड:- खेड तालुक्यातील भोस्ते-अलसुरे सीमेवरील भोस्ते गावच्या हद्दीत गणेश विसर्जनावेळी जगबुडी नदीत बुडालेल्या मंगेश पाटील यांचा अखेर २२ तासांच्या शोधानंतर मृतदेह सापडला. गुरुवारी सायंकाळी...
गणेश विसर्जनादरम्यान दोघे जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू
खेड:- खेड तालुक्यातील अलसुरे येथील भोस्ते गावात दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करताना दोन जण जगबुडी नदीत बुडाले. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. तर,...
खेडमध्ये सर्पदंशामुळे महिलेचा मृत्यू
खेड:– तालुक्यातील पोसरे बुद्रुकवाडी येथील एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मालती नारायण पालांडे असे मृत झालेल्या महिलेचे नाव असून,...
सवेणी येथे अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू
खेड:- तालुक्यातील सवेणी येथील नितीन सुरेश गुजर (वय ४३) या दुचाकीस्वाराचा मोटारीला पाठीमागून धडक दिल्याने मृत्यू झाला. सवेणी सिमेचीवाडी येथील नितीन गुजर १२ जुलैला...
भोस्ते घाटात कंटेनर-कारचा भीषण अपघात; कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील एका अवघड वळणावर रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कंटेनर आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू...
मुंबई-गोवा महामार्गावर बोरघरजवळ कार पलटी; चार प्रवासी जखमी
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील बोरघर गावाजवळ एका भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चार प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी...
माजी आमदार संजय कदम, वैभव खेडेकरांसह ३३ जण निर्दोष
खेड:- २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर सायंकाळच्या सुमारास जमाव करत बेकायदेशीरपणे रॅली काढून आचारसंहितेसह मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याच्या ठपक्यातून माजी आमदार संजय कदम,...
भरधाव डंपरने एसटी धडक; दोघे जखमी
खेड:- खेड ते दापोली रस्त्यावर बहिरवली फाट्याजवळ एका भरधाव डंपरने एसटी बसला धडक दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, एसटी चालकाने एका दुचाकीस्वाराच्या मदतीने...
खेड-बहिरवली फाट्याजवळ अपघात, पती-पत्नी जखमी
खेड:- खेड-दापोली मार्गावरील बहिरवली फाट्याजवळ सोमवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात डंपर चालकाने एसटीला घासत दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नी जखमी झाले. या प्रकरणी अज्ञात डंपर चालकावर...












