जांबुर्डेतील कामगाराचा आकस्मिक मृत्यू
खेड:- तालुक्यातील जांबुर्डे- गवळवाडी येथील गिरणी कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला. मारुती लक्ष्मण जाधव (६५) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक...
बेपत्ता प्रौढाचा जगबुडी नदीत आढळला मृतदेह
खेड:- तालुक्यातील कुडोशी खापरेवाडी येथून तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ४८ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह जगबुडी नदीपात्रात आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली...
भरधाव कारची टेम्पो, अल्टोसह ॲक्टिव्हाला धडक; दोघे जखमी
खेडमध्ये मुंबई-गोवा महामार्गावरील घटना
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथील जुन्या कोल्हापूर गॅरेजसमोर (जिओ पेट्रोल पंपाजवळ) सोमवारी दुपारी २:४५ च्या सुमारास एक भीषण आणि विचित्र अपघात...
खेडमध्ये ३० वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू
खेड:- फिट येऊन डोक्यावर पडल्याने गंभीर जखमी झालेल्या ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा रत्नागिरी येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या तरुणाची ओळख...
लोटे एमआयडीसी येथे लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधात धडक मोर्चा
चिपळूण:- लोटे औद्योगिक वसाहतीमधील बहुचर्चित लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधात काँग्रेसच्यावतीने कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यानंतर कंपनी व्यवस्थापनाने आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांशी कार्यालयात बोलावून चर्चा केली....
खेडमधील वीटभट्टीवर आढळली २ अल्पवयीन विवाहित जोडपी
खेड:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील ऐनवली परिसरातील एका वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांमध्ये...
मुंबईतील महिलेचा खेडमध्ये हृदयविकाराने मृत्यू
जांभुर्डे येथील घटनेमुळे हळहळ
खेड:- मुंबईहून रत्नागिरीतील खेड येथे वास्तव्यास आलेल्या एका ६९ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गौरी...
कळंबणीनजीक कारची दुचाकीला धडक
दुचाकीस्वार जखमी, कार चालकावर गुन्हा
खेड:- मुंबई–गोवा महामार्गावरील कळंबणी परिसरात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. रामचंद्र बाबू गुरव (६४, रा. कळंबणी बुद्रुक) असे जखमी दुचाकीस्वाराचे...
प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून लक्ष्मी ऑरगॅनिकमध्ये पाहणी
खेड:- लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीबाबत सोशल मीडियावर जे वादळ उठले आहे, त्याची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेगवान हालचाली सुरू झाल्या...
भावाच्या निधनाच्या धक्क्याने बहिणीचा मृत्यू
एकाच दिवशी भावंडांवर अंत्यसंस्कार
खेड:- बंगळुरु येथे राहणाऱ्या भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून खेड येथे राहणाऱ्या 65 वर्षीय बहिणीला मोठा धक्का बसला. धक्क्यातून सावरता न आल्यामुळे...












