तळेकांटे येथे महिलेला चाकूचा धाक दाखवत दागिने लंपास
संगमेश्वर:- मुंबई–गोवा महामार्गावर दहशत माजवणारी घटना समोर आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे गणपती मंदिराजवळ एका महिलेचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अज्ञात इसम आणि त्याच्या साथीदारांनी...
दापोलीत साखरपुड्याच्या दिवशीच दागिन्यावर डल्ला
सहा लाखाचा ऐवज लंपास; अज्ञातावर गुन्हा दाखल
दापोली:- शहरातील शिवाजीनगर येथील संगीता तलाठी यांच्या घरी साखरपुड्याची तयारी सुरू असतानाच सुमारे ६ लाख रुपये किंमतीच्या दोन...
ऐनवरेत एकास मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल
खेड:- तालुक्यातील ऐनवरे येथे हिशोबाच्या कारणावरून सार्वजनिक रस्त्यात अडवत मारहाण केल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुनिल बाबुराव जाधव...
अवैध वाळू उपसा प्रकरणी तीन जणांवर गुन्हा; ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
करजुवे वातवाडी येथील घटना
संगमेश्वर:- संगमेश्वर–करजुवे वातवाडी परिसरामध्ये कापशी नदीतून सक्शन पंपांच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा करीत असलेल्या टोळीवर संगमेश्वर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी...
अवैध वाळू उपसा प्रकरणी तीन जणांवर गुन्हा; ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
करजुवे वातवाडी येथील घटना
संगमेश्वर:- संगमेश्वर–करजुवे वातवाडी परिसरामध्ये कापशी नदीतून सक्शन पंपांच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा करीत असलेल्या टोळीवर संगमेश्वर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी...
भाटीमिऱ्या येथे कुऱ्हाडीने हल्ला; दोघांविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहराजवळील भाटीमिऱ्या येथे शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रशेखर अनंत कचरेकर, संतोष अनंत कचरेकर (दोघेही...
कोकणनगर येथे ‘गांजा’ विक्री करणाऱ्या एकाला अटक
एलसीबीची धडक कारवाई
रत्नागिरी:- जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या सूचनेनुसार, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांच्या...
कोकण रेल्वे मार्गावर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
8 गुन्हे उघड, 44 ग्रॅम सोनं जप्त; एक आरोपी अटकेत, तीन फरार
रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गवर स्लायडींग ला थांबणाऱ्या ट्रेन मधील प्रवाशांचे दागिने लांबविणाऱ्या टोळीचा...
वडापावच्या गाडीवरील मोबाईल चोरट्याकडून लंपास
रत्नागिरी:- रेल्वेस्टेशन येथे एका हॉटेलच्या बाजूला वडापावच्या गाडीवरुन अज्ञात चोरट्याने मोबाईल पळविला. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी...
कंपनी मालकाची अडीच लाखाची ऑनलाईन फसवणूक
चिपळूण:- लोटे येथील एका कंपनी मालकाची २ लाख ४४ हजाराची ऑनलाईन फसणूक झाल्याची घटना १८ नाव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी...











