दुचाकी चोरी प्रकरणी आरोपीला 1 वर्ष कारावास
रत्नागिरी:- तालुक्यातील खंडाळा येथील घराच्या अंगणात पार्क केलेली दुचाकी चोरल्याप्रकरणातील आरोपीला न्यायालयाने सोमवारी 1 वर्ष कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.दुचाकी चोरीची...
चिपळूणात बोगस नोटा छपाईचा कारखाना, ८५ लाखाच्या बनावट नोटा हस्तगत
मुंबई:– रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे बोगस नोटा छपाई कारखाना असल्याची बाब समोर आली आहे. या ठिकाणी नोटांची हुबेहूब छपाई करून मुंबई, ठाणे येथे या नोटा...
कर्ज व्यवहारातून अपहरण प्रकरणाला वेगळे वळण; फिर्यादीला भोर पोलिसांकडून बेड्या
रत्नागिरी:- सावकारी कर्जाच्या व्यवहारातून इनोव्हा गाडी आणि रोख रक्कम लांबवल्याप्रकरणी सहा जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात तक्रार देणार्या फिर्यादीलाच भोर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी रत्नागिरीतून अटक...
खरेदी-विक्री केंद्राच्या हिशोबात अफरातफर करून अडीच लाखांचा अपहार
रत्नागिरी:- तालुक्यातील पावस येथील खरेदी-विक्री केंद्रात हिशोबात अफरातफर करुन सुमारे 2 लाख 34 हजार 520 रुपयांचा अपहार केला.याप्रकरणी दोघांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...
खंडाळ्यात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले; गुन्हा दाखल
रत्नागिरीः- तेरा वर्षीय अल्पवयीन बालिकेला फुस लावून पळवून नेणाऱ्या राजू नारायणलाल खारोल (रा.भिलवाडा राजस्थान) याच्या विरोधात जयगड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील वाटद...
कर्जाची रक्कम परत न केल्याने इनोव्हा कारसह रोख रक्कम लांबवली; सहा जणांविरोधात गुन्हा
रत्नागिरी:- सावकारी कर्जाच्या व्यवहारातून इनोव्हा गाडी आणि रोख रक्कम असा एकूण 20 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याप्रकरणी सहा जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...
लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या साळवी स्टॉप येथील तरुणाला 10 वर्ष सश्रम कारावास
रत्नागिरी:- मैत्री करुन करुन लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करणाऱ्या प्रतिक विलास गांगण (३६.रा.साळवी स्टॉप) याला न्यायालयाने तीन कलमा अन्वये प्रत्येकी १० वर्ष सश्रम...
गोखले नाक्यातील बीयरबारमध्ये पैशावरून जोरदार राडा
रत्नागिरी:- शहरातील गोखलेनाका येथील मिनार बीयरबार शॉपीमध्ये रविवारी रात्री जोरदार हाणामारी झाली. यामध्ये एक तरूण जखमी झाला असून त्याच्याकडून ३५ हजार रूपयांची रोकड संशयित...
खेडशीतील महिलेची दीड लाखांची ऑनलाईन फसवणूक
रत्नागिरी:- मी बँकेचा मॅनेजर बोलतोय, तुमचे एटीएम कार्ड बंद पडले आहे. अशी बतावणी करत अज्ञाताने खेडशी येथील महिलेकडून बँक खात्याची माहिती घेत खात्यातील दीड...
तोतया वकीलाकडून तरुणीला दीड लाखाला गंडा
नोकरीच्या नावाखाली फसवणूक; गुन्हा दाखल
रत्नागिरी:- वकील असल्याची बतावणी करीत तरूणीला नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून तिच्याकडून १ लाख ५५ हजार ७५० रूपये उकळून तिची फसवणूक केल्याप्रकरणी...












