Thursday, March 19, 2026
spot_img

दोनवेळा चाकू भोसकला, नंतर गळा दाबून मारण्याचा प्रयत्न; पत्नीने दाखवले प्रसंगावधान आणि वाचला जीव

रत्नागिरी:- शहरातील जुना माळ नाका येथील लिमये वाडी अंतर्गत रस्त्यांवर काल रात्री ९ च्या सुमारास घडलेल्या या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली. याबाबत आता...

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला भोसकले; पत्नी गंभीर जखमी

रत्नागिरी:-रत्नागिरी शहरातील धवल कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या पती-पत्नीच्या वादाचा सोमवारी भडका उडाला. या वादातून पतीने पत्नीला धारधार हत्याराने भोसकले. महिला रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. या हल्ल्यात महिला...

अल्पवयीन युवती विवाहापूर्वीच गर्भवती; पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

रत्नागिरी:- मासू गावातील अल्पवयीन मुलीने विवाह केला मात्र, विवाह होऊन १५ दिवसात ती युवती पाच महिन्यांची गर्भवती असल्याची बाब समोर आल्याने एकच खळबळ उडाली...

भाडे तत्वावर दिलेले दोन कॅमेरे परत न करता फसवणूक

रत्नागिरी:- दोन दिवसांसाठी 4 हजार 500 रुपयांच्या भाडे तत्वावर दिलेले सुमारे 1 लाख 6 हजार 110 रुपयांचे कॅनन कंपनीचे दोन कॅमेरे परत न करता...

जिल्हाधिकाऱ्यांचा बनावट शिक्का, स्वाक्षरी करून भरती; मास्टरमाईंड राजकीय पक्षाचा माजी पदाधिकारी 

रत्नागिरी:- जिल्हा निवड समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांचा बनावट शिक्का व स्वाक्षरी तयार करुन जिल्हा परिषदमध्ये हजर होण्यासाठी गेलेल्या तरूणाला अटक  केल्यानंतर आता या प्रकरणाचा...

व्यवसायाचे आमिष दाखवत 75 तोळे सोन्यावर डल्ला, चिपळूणात एकाला अटक

चिपळूण:- शहरातील काविळतळी येथील एका महिलेला कुंभार्ली येथील एका कुटुंबाने व्यवसायाची आमिषे दाखवून तिच्याकडून तब्बल 75 तोळे सोन्याचे दागिने हडप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर...

एक शिवी बेतली जीवावर; जयगड मधील त्या महिलेचे आयुष्य संपले!

रत्नागिरी:- ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करणारी ती महिला फोनवर कुणाशी तरी बोलत होती. संशयित आरोपी मारुती मोहिते-पाटील याने फोनवर कुणाशी बोलतेस अशी विचारणा केली. यावर...

जयगड येथील महिलेच्या खुनाप्रकरणी आरोपीला बेड्या

रत्नागिरी:- जयगड  डेक्कन ओव्हरसीज प्रा. लि. कंपनीचे आवरातील गेस्ट हाऊस मध्ये झालेल्या महिलेच्या खुनाप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. संशयित आरोपीला कोल्हापूर येथून ताब्यात...

रत्नागिरीत गांजा विरोधात पुन्हा मोठी कारवाई; वोल्वो बसमधून जवळपास 2 किलो गांजा जप्त

रत्नागिरी:- रत्नागिरीत गांजा विरोधात पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे वोल्वो बसमधून तब्बल 2 किलो गांजा जप्त करण्यात आला...

गंभीर अवस्थेत सापडलेल्या त्या महिलेचा अखेर मृत्यू 

खुनाचा गुन्हा दाखल होणार; संशयित फरारी रडारवर  रत्नागिरी:- ट्रान्सपोर्ट कार्यालयातील कर्मचार्‍यांचे जेवण बनवण्यासाठी गेलेल्या आणि गंभीर अवस्थेत सापडलेल्या त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी...