Friday, March 20, 2026
spot_img

पत्नीला निर्दयीपणे ठार मारणाऱ्या पतीला जन्मठेप

रत्नागिरी:-पत्नीचा पदर धरून तिला रस्त्याने फरफटत ओढत नेत तिच्या डोक्यात लाकूड मारून तिला ठार मारल्याप्रकरणी प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश एम.क्यु. एस.एम. शेख यांनी...

रत्नागिरीतील ज्येष्ठ वकीलाचे व्हाट्सॲप हॅक

रत्नागिरी:- सहजासहजी हॅक न होणारे म्हणून ओळख जाणारे व्हाट्सॲप देखील आता हॅक होऊ लागले आहे. त्यामुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. रत्नागिरीतील ज्येष्ठ विधिज्ञ...

1 टक्के दराने व्याज देतो सांगत फसवणूक करणाऱ्या दोघांना बेड्या

रत्नागिरी:- 1 टक्के टक्के व्याज दराने कर्ज देतो सांगत 11 लाख 60 हजाराला फसवणाऱ्या दोघा संशयितांना रत्नागिरी शहर पोलिसांनी ठाणे येथून ताब्यात घेतले. या फसवणुकीतील महिला...

संशयित आरोपीचा दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला

हाताला चावा घेऊन आरोपी पळाला; गुन्हा दाखल  रत्नागिरी:- गुन्ह्यातील संशयित आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर संशयिताने हल्ला केला. दोघांच्या हाताचा चावा घेवून...

उद्यमनगर येथे खंडणीसाठी धमकवणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरानजीकच्या मजगाव रोड येथे तरुणाच्या खिशातील 500 रुपये जबरदस्तीने काढून घेत तुझ्या मालकाला सांग आम्हांला 50 हजार रुपये दे नाहीतर त्याचे हातपाय तोडून...

जागेच्या विक्रीसाठी खोटे घोषणापत्र करत शासनाची फसवणूक; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- जागेच्या विक्रीसाठी खोटे घोषणापत्र तयार करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फसवणूकीची ही घटना 10 जुलै 2019...

उद्यमनगर येथे बंद घर फोडून चोरी

रत्नागिरी:-शहरातील उद्यमनगर येथील घराचे कुलूप तोडून  कपाटामधील पर्समधून रोख 4 हजार रुपये लांबवले.ही घटना 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 ते 16 फेब्रुवारी रोजी सकाळी...

बेकायदा दारू बाळगल्याप्रकरणी आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी

रत्नागिरी:- तालुक्यातील टिके येथे बेकायदा गावठीहातभट्टीची 10 लिटर दारु बाळगल्याप्रकरणातील आरोपीला न्यायालयाने मंगळवारी 3 वर्षे सक्‍तमजूरीची शिक्षा सुनावली. ही कारवाई 9 मार्च 2017 रोजी...

झाडगाव येथे मद्याच्या साठ्यावर धाड

उत्पादन शुल्कची कारवाई ; 37 हजाराचा मुद्देमाल जप्त रत्नागिरी:- शहरातील झाडगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून बेकायदेशीर गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त...

बांधकामाची वाळू टाकण्याच्या वादातून हाणामारी; एकजण गंभीर जखमी

दापोली:- दापोली दाभोळ मार्गावर भवानी स्टील या दुकानासमोर बांधकामाला वाळू टाकण्याच्या वादाचे पर्यवसन हाणामारी मध्ये झाले.जखमीना उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी...