खवले मांजरासह सहाजण ताब्यात घेऊन वनविभागाची मोठी कारवाई
चिपळूण:- खेड- चिपळूण महामार्गावर बुधवारी वन विभागाने सापळा रचून खवले मांजराची विक्री करणाऱ्या सहा शिकाऱ्यांना त्यांच्या दोन मोटरसायकलसह ताब्यात घेऊन अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीवरून...
जागेच्या वादातून काळाबादेवीतील पोस्टमनला मारहाण
रत्नागिरी:- जागेच्या वादातून रत्नागिरी तालुक्यातील काळाबादेवी येथे पोस्टमनला त्याच्या शेजारी राहणाऱ्या तीन भावांनी शिवीगाळ करत जोरदार धक्काबुक्की करून पलायन केले. यामध्ये पोस्टमनच्या डोक्याला दुखापत...
वेल्डिंग वर्कशॉपचे शटर उघडून वर्कशॉपमधील ८३,८०० रूपयांचे साहित्य लंपास
रत्नागिरी:- वेल्डिंग वर्कशॉपचे शटर उघडून वर्कशॉपमधील ८३,८०० रूपयांचे साहित्य चोरुन नेल्याप्रकरणी दोघा संशयितांविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासीन...
चार लाखांची मासेमारी जाळी चोरल्या प्रकरणी गुन्हा
रत्नागिरी:- समुद्रात मासेमारी करणार्यासाठी गेलेल्या नौकेवरील मिनी पर्सनेटची जाळी फाटल्याने समुद्रातून पुन्हा बंदरात आलेल्या नौकेवरील जाळी दुसर्या नौकेवर ठेवली असता ४ लाख रूपये किंमतीची...
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गावठी दारु विरोधात तीव्र मोहीम
रत्नागिरीः- राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाच्या भरारी पथकाकडून गावठी दारुवरील कारवाईची मोहीम सुरुच आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असणार्या दापोलीतील दाभोळ-भंडारवाडा येथे छापा टाकून...
एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या नराधम तरुणाला सात वर्ष सक्तमजुरी
रत्नागिरी:- तीन वर्षांपूर्वी तालुक्यातील माखजन येथील कबुतर मोहल्ला ते बाजारपेठ जाणार्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीच्या डोक्यात बिअरची बाटली मारली. त्यानंतर चाकूने तिच्यावर वार...
उद्योजक दिपक गद्रे यांच्याकडे खंडणी मागणाऱ्या दोघांना अडीच वर्षांची कैद
रत्नागिरी:- प्रसिद्ध उद्योजक दिपक गद्रे यांच्याकडे २० लाख रुपयांची खंडणी मागणार्या निशांत उर्फ सनी प्रवीण परमार (३१) आणि नरसिंग दशरथ कारभारी (३०,दोन्ही रा. दहिसर मुंबई)...
उद्योजक दिपक गद्रे यांच्याकडे खंडणी मागणाऱ्या दोघांना अडीच वर्षांची कैद
रत्नागिरी:- प्रसिद्ध उद्योजक दिपक गद्रे यांच्याकडे २० लाख रुपयांची खंडणी मागणार्या निशांत उर्फ सनी प्रवीण परमार (३१) आणि नरसिंग दशरथ कारभारी (३०,दोन्ही रा. दहिसर मुंबई)...
चिपळूणात वीज कर्मचाऱ्यांना मारहाण; ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल
चिपळूण: थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या दोन कर्मचाऱ्यांना एका ग्राहकाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार काविळतळी येथे मंगळवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास...
मारहाण प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहरानजीकच्या भाट्ये येथे किरकोळ कारणातून बहिण भावास शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी एकाच घरातील तिघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही...











