प्रॉपर्टीसाठी पत्नीचा पतीवर जीवघेणा हल्ला
रत्नागिरी:-शहरातील टि.आर.पी येथे प्रॉपर्टी आपल्या नावे करुन देत नसल्याच्या रागातून पतीवर कात्रीने छातीवर आणि मनगटावर मारुन गंभीर दुखापत केल्याप्रकरणी पत्नीविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा...
रत्नागिरीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट अकाऊंट
रत्नागिरी:- ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वसामान्यांची ऑनलाईन फसवणूक असताना चक्क ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भामट्याने रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या नावाने...
पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धाला एक लाखाचा गंडा
रत्नागिरी:- पोलीस असल्याची बतावणी करत नाचणे येथील वृद्धाकडील तब्बल एक लाख किमतीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. जे के फाईल येथील एलजी शोरूम समोरील...
पूर्ववैमनस्यातून कोंडगाव येथे वृद्धाचा खून
मुलीशी लग्न लावून दिले नसल्याच्या रागातून हत्या
संगमेश्वर:- स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व रात्री 11 वाजता साखरपा कोंडगाव पेट्रोल पंपासमोर राहणाऱ्या सुभाष रामचंद्र काळोखे (73) या वृद्धाची...
एलपीजी गॅसची डीलरशिप देण्याचा नावाखाली 5 लाख 20 हजाराचा गंडा
रत्नागिरी:- गुगलवरील जाहिरातीने वृद्धाला चांगलाच दगा दिला असून एलपीजी गॅसची डीलरशिप मिळवण्यासाठी ५ लाख २० हजार ८०० रुपये रक्कम भरूनही गॅस सिलेंडरची डिलरशीप न...
भिक्षुकावर हल्ला करणाऱ्याला चोवीस तासात बेड्या
रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वे स्थानकाजवळ मोकळया बिल्डींगमध्ये झोपलेल्या भिक्षुकाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याच्या खिशातील २ हजार रुपये लंपास करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी चोवीस तासात बेड्या...
नाटेत आरोग्य कर्मचारी, पोलिसांवर जमावाचा हल्ला
रत्नागिरी:- तालुक्यातील नाटे येथे आज नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडला आहे. मात्र, त्या रुग्णाला नेण्यास गेलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यासह पोलिसांना तेथील ग्रामस्थांनी विरोध करीत...
भिक्षुकाच्या डोक्यात रॉड मारून रोकड लंपास
रत्नागिरी:- रेल्वे स्टेशन परिसरातील एका पडक्या इमारतीत झोपलेल्या भिक्षुकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून खिशातील २ हजार रुपयांची रक्कम जबरदस्तीने पळवून नेल्याप्रकरणी संशयितां विरोधात शहर...
शर्टावरील ‘राज मुंबई’ ने खोलला खुनाचा राज
जातीवरून वादात काढला मित्राचा काटा; आरोपीना बेड्या
संगमेश्वर:- तिघा मित्रांची जेवणाची पार्टी रंगली. या पार्टीत जातीचा विषय आला आणि पार्टीचा रंगच बिघडला. जातीचा वाद वाढत गेला...
कोतवडे, काळबादेवी येथे विनाकारण फिरणार्या पाचजणांवर गुन्हा
रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन असतानाही विनाकारण फिरणार्यांना पोलिसांनी दणका दिली आहे. तालुक्यातील कोतवडे आणि काळबादेवी येथे विनाकारण फिरणार्या पाच जणांवर ग्रामीण पोलिसांनी...












