खून करून नेपाळी तरुणाचा मृतदेह मिरकरवाडा जेटीत फेकला?
रत्नागिरी:- शनिवारी सकाळी मिरकरवाडा जेटी येथील पाण्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला असून या तरुणाचा पाण्यात पडण्यापूर्वी मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले...
आठवड्याला पाच हजाराची खंडणी दे नाहीतर तुला सोडणार नाही
खंडणीसाठी रत्नागिरीतील हॉटेल व्यावसायिकाला धमकी
रत्नागिरी:- तुला व्यवसाय करायचा असेल तर आठवड्याला पाच हजारांची खंडणी दे नाहीतर तू, तुझा भाऊ आणि तुझ्या कामगारांना सोडणार नाही....
पत्नीला मारहाण प्रकरणी पतीला अटकपूर्व जामीन मंजूर
रत्नागिरी:- घरगुती वादातून माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सावंत यांना भरबाजारपेठेत झालेल्या मारहाण प्रकरणी पती आणि दोन महिलांना मंगळवारी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर...
वाढदिवसाच्या व्हाट्स अँप स्टेटसवरून चिंचखरीत जोरदार राडा
रत्नागिरी:- वाढदिवसानिमित्त व्हाट्स अँपवर ठेवलेल्या स्टेटसवरून तालुक्यातील चिंचखरी येथे जोरदार राडा झाला. रविवारी ही घटना घडली. लाकडी रिप घेऊन दोन्ही गट एकमेकांना भिडले. या...
पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांना पतीकडून भर बाजापेठेत मारहाण
रत्नागिरी:- घरगुती वादातून रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांना पती आणि दोन महिलांकडून भर बाजारपेठेत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पती आणि त्या...
बारा लाखांचा गंडा घालणाऱ्या तोतया तहसीलदाराला बेड्या
रत्नागिरी:- तहसीलदार असल्याचे सांगून रत्नागिरी शहरातील विधवा महिलेस सांगलीतील सराईत गुन्हेगाराने १२ लाखांचा गंडा घातला. विविध आमिषे दाखवून महिलेची फसवणूक केली. या प्रकरणी शहर पोलिसांच्या...
बदनामी टाळण्याच्या हेतुनेच त्याने काढला मैथिलीचा काटा
रत्नागिरी:- शेळी चोरण्यावरुन झालेल्या वादातून व मैथिलीने धमकी दिल्याच्या रागातून निलेशने डोक्यात दगड घालून मैथिलीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. मैथिलीने बळजबरी केल्याचा गावात...
मैथिली खून प्रकरणाचा अखेर उलगडा
रत्नागिरी: तालुक्यातील गाजलेल्या मैथिली गवाणकर खून प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. तब्बल एक वर्षांनी या प्रकरणातील आरोपीला एलसीबी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. निलेश ऊर्फ उक्कू...
एमआयडीसीत गांजा विरोधात रत्नागिरी पोलिसांची मोठी कारवाई
रत्नागिरी:- एमआयडीसी परिसरातील एका इमारतीत राहणार्या तरूणाकडे मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा असल्याची माहिती मिळताच डीवाय एस.पी. गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या नेतृत्वाखाली कारवाई...
बंद फ्लॅट फोडून चोरट्यांकडून ४ लाख ६० हजार रुपये लंपास
रत्नागिरी:- संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या काळात चोरट्यांचे थांबलेले उद्योग पुन्हा सुरु झाले आहेत. रत्नागिरी शहरातील जोशी पाळंद येथील दीपक शहा यांचा बंद फ्लॅट फोडून अज्ञात...











