Friday, March 27, 2026
spot_img

पुतण्याच्या खुनातील संशयित काकासह तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव बाईंगवाडी येथील तरुणाच्या खूना प्रकरणी अटकेत असलेल्या काकासह तीन आरोपींची पोलीस कोठडी संपल्या नंतर त्यांना सोमवारी देवरुख न्यायालयात हजर केले...

दापोलीत 16 अनधिकृत बंदूका जप्त, 10 जण अटकेत

दापोली:- पोलीसांची विविध ठिकाणी छापेमारी करून 16 अनधिकृत बंदुका ताब्यात घेत्यानं खळबळ माजली आहे. गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या या बंदूक तस्करांच्या मुसक्या आवळण्याचं...

लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी महिलेविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवार 8 मे रोजी सकाळी  सुमारास राजीवडा नाका येथे...

कोंडगाव,बाईंगवाडीत काकानेच काढला पुतण्याचा काटा; काकासह तीन आरोपींना अटक

रत्नागिरी:- देवरुख कोंडगाव बाईंगवाडी येथील तरुणाच्या खुनाचा अवघ्या काही तासात उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मयत तरुण याचा काका आणि अन्य दोघांनी मिळून...

जागेचे कंपाऊंड तोडल्याप्रकरणी आठ जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

रत्नागिरी:- तालुक्यातील भोके-आंबेकरवाडी येथे अनुसूचित जातीतील प्रौढाच्या जागेचे कंपाऊंड तोडून नुकसान केले. याप्रकरणी 8 जणांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

कोंडगाव येथे डोक्यात दगड घालून तरुणाचा खून

साखरपानजीक कोंडगाव-बाईंगवाडीतील घटना;मृतदेह पाण्यात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न संगमेश्वर:- तालुक्यातील कोंडगाव बाईंगवाडीतील राकेश मनोहर सावंत या तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून झाल्याची खळबळजनक घटना...

मिरकरवाडा येथे मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न लावला उधळून

रत्नागिरी:- मिरकरवाडा येथे एका मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न नागरिकांनी उधळून लावला. रिक्षा घेऊन आलेल्या महिलेबाबत नागरिकांना संशय आल्यानंतर तिला रिक्षासह पकडण्यात आले. 'भाईजान मुझे माफ कर...

सडामिर्‍या येथील दोघे सहा महिन्यांसाठी हद्दपार 

रत्नागिरी:- शहरातील सडामिर्‍या येथील दोघांना शहर पोलिसांकडून रत्नागिरी महसुली उपविभागाच्या हद्दीबाहेर 6 महिने कालावधी करता हद्दपार करण्यात आले.रुपेश कमलाकर सावंत (40) आणि राजेश कमलाकर...

वृद्धाला मारहाण प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

खेड:- तालुक्यातील बोरघर घोलपवाडी येथील वृद्धाला तिघांनी पूर्ववैमनस्यातून मारहाण केल्याची घटना शनिवारी, दि. 8 रोजी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमाराला घडली. या मारहाणीत गंभीर जखमी...

रत्नागिरीत येण्यासाठी बनावट ई-पासचा वापर; पाच जणांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- संचारबंदीमध्ये प्रवासासाठी ई-पास आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्यात येण्यापुर्वी कशेडी येथे कसुन तपासणी केली जाते. या तपासणी दरम्यान रविवारी वसईतून येणार्‍या प्रवाशांवर बनावट पासप्रकरणी गुन्हा...